hindi news

एअरटेलचा जबरदस्त प्लॅन...

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सातत्याने नवनवे प्लॅन्स सादर करत आहे.

Nov 14, 2017, 02:59 PM IST

PF अकाऊंटशी निगडीत ५ महत्वाच्या गोष्टी!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन(ईपीएफओ)च्या केंद्रीय बोर्डाची बैठक २३ नोव्हेंबरला होणार आहे. यात सध्याच्या आर्थिक वर्षात पीएफवर मिळत असलेल्या व्याज दरावर निर्णय होणार आहे.

Nov 13, 2017, 06:52 PM IST

पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी....

भारतीय डाक म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

Nov 13, 2017, 03:32 PM IST

गुगलवर चुकूनही शोधू नका या ५ गोष्टी, कारण वाचून व्हाल हैराण

गुगलचा वापर लोक सर्वात जास्त हा सर्चसाठी घेतात. लोकांना इतका विश्वास आहे जे कुठेही नाही मिळणार ते गुगलवर मिळणार. पण काय तुम्ही गुगलवर सर्च करताना कधी विचार करता, आपण काय सर्च करतो आहोत?

Nov 13, 2017, 03:29 PM IST

या फोन्सची Whatsapp सेवा लवकरच होणार बंद

व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद झाल्यानेही खळबळ उडाली होती.

Nov 10, 2017, 10:38 AM IST

पेटीएम देणार 'ही' नवी सुविधा!

 मोबाईल वॉलेट पेटीएमने भीम यूपीआय सेवा सुरु केली आहे.

Nov 9, 2017, 01:15 PM IST

HDFC बॅंक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, फ्रि होणार ही सेवा

प्रायव्हेट सेक्टरमधील दुसरी सर्वात मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिलीये. बॅंकेने कॅशलेस ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे चार्ज हटवले आहेत.

Nov 7, 2017, 02:02 PM IST

सॅमसंगचा मोबाईल फेस्ट सुरू, १६ हजारांपर्यंत सूट

दिवाळीनंतर अजूनही स्वस्त मोबाईलचा धमाका सुरूच आहे. मोबाईल फोन तयार करणारी कंपनी सॅमसंगने फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव्ह सेल सुरु केलाय.

Nov 7, 2017, 09:21 AM IST

बॅंकेत न जाता खातं आधारसोबत करा लिंक

आपल्या बँक खात्याला आधारसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर ही आहे. सरकारने बॅंक खात्यांना आधारसोबत लिंक करणे बंधनकारक केले आहे.

Nov 6, 2017, 01:29 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने लॉन्च केला जबरदस्त प्लान

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आपला आणखीन एक नवा प्लान लाँच केला आहे.

Nov 5, 2017, 06:58 PM IST

...तर बंद होणार जिओची फ्री कॉलिंग सेवा

तुम्ही रिलायन्स जिओचं सिमकार्ड वापरता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.

Nov 5, 2017, 05:06 PM IST

सेक्स रॅकेट चालविणारी महिला अटकेत

 ग्वाल्हेरच्या बहोडापूर भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला रेल्वे स्टेशनवरून सीएसपीच्या स्कॉडने अटक केली. ही महिला शहरातून पळून जाण्याच्या बेतात होती. ती स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होती. या महिलेची चौकशी करण्यात आली तेव्हा तीने या सेक्स रॅकेटमध्ये सामिल असलेल्या इतर महिलांचीही नावे सांगितली.या महिलांच्या घरी ती ग्राहकांना पाठवत होती.  

Jul 2, 2014, 03:09 PM IST

राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली

रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत खुमासदार भाषण केलं.

Sep 2, 2012, 01:54 PM IST