hindi news

Jio नंबर असलेल्यांसाठी खास Secret कोड, असा येणार कामात

रिलायन्स जिओच्या बाजारात आल्यानंतर टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका झालाय. जिओकडून आपल्या ग्राहकांसाठी दररोज नव्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

Jan 3, 2018, 09:09 AM IST

व्हॉट्सअॅप क्रश झाल्यावर नेमके काय कराल...?

31 डिसेंबरच्या संध्याकाळी व्हॉट्सअॅप क्रश झाल्याची बातमी कानी आली.

Jan 2, 2018, 05:44 PM IST

फक्त एक चमचा दुधीच्या रसाचे 4 आश्चर्यकारक फायदे...

आरोग्याच्या विविध समस्यांवर आपण अनेक उपचार करतो. 

Jan 2, 2018, 04:37 PM IST

आजपासून पैशांसंदर्भातील या गोष्टी बदलल्या, वापरण्यापूर्वी हे वाचा...

नव्या वर्षाची सुरूवात होताना सामन्यांच्या जीवनात काही बदल होता. नवी सुरूवात करताना काही नव्या गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजचे असते.  २०१८ मध्ये अनेक मोठ्य़ा गोष्टींमध्ये बदल झाले आहे. अशा गोष्टी ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यावर फरक पडणार आहे. 

Jan 1, 2018, 09:08 PM IST

Video : युवराज सिंगने म्हटले 'रोजी भाभी', तर हरभजनने अनुष्काला दिले हे नाव...

  विराट आणि अनुष्काने ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले. आता ही पती-पत्नी साऊथ आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये आहेत. 

Dec 29, 2017, 08:26 PM IST

या '५' गोष्टी पैसे बचतीसाठी फायदेशीर ठरतील!

थेंबे थेंबे तळे साचे, अशी आपल्याकडे म्हण आहे. 

Dec 29, 2017, 11:49 AM IST

एका मिनीटात शोधा चोरी झालेली कार किंवा बाईक...

भारतीय बाजारात बाईक आणि कार यांची मागणी वाढत असतानाच त्यांच्या चोरीचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे.

Dec 29, 2017, 08:25 AM IST

'हा' आहे जगातील सर्वात लहान मोबाईल...

नवनवे स्मार्टफोन सातत्याने मार्केटमध्ये येत असतात. 

Dec 28, 2017, 01:29 PM IST

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ; १ जानेवारीपासून हे होणार बदल

स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि असोसिएटेड बॅंका आता विलग झाल्या आहेत.

Dec 28, 2017, 11:45 AM IST

घरबसल्या ऑनलाईन 'असे' कमवा पैसे...

नोकरीच्या शोधात अपयश आल्यास अनेकांना नैराश्य येतं.

Dec 27, 2017, 10:10 AM IST

पेट्रोल संबंधित आनंदाची बातमी ; हा होणार फायदा...

सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोलच्या किंमती यामुळे वैतागलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

Dec 26, 2017, 02:44 PM IST

'येथे' मिळत आहे ३१३ रुपयांत स्मार्टफोन आणि ४९९ रुपयांत टी.व्ही....

वर्षाखेरीस ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने मोठा सेल जाहिर केला आहे.

Dec 26, 2017, 12:24 PM IST

जिओचा जबरदस्त प्लॅन ; वर्षभर फ्रि 750GB डेटा आणि बरंच काही....

रिलायन्स जिओ सातत्याने नवनवे प्लॅस सादर करत आहेत. 

Dec 7, 2017, 11:38 AM IST

वैज्ञानिकांनी उघड केले गुपीत, जगात या महिलेची फिगर आहे सर्वात आकर्षक

  महिलांच्या फिगर बाबत वेगवेगळे दावे केले जातात. पण सर्वात चांगली फिगर कोणाची आहे हे सांगणे खूप कठीण गोष्ट आहे. 

Dec 4, 2017, 09:47 PM IST

१० पास असलेल्यांना आपली गॅस एजन्सी सुरू करण्याची संधी

   तुम्ही स्वतःचा व्यवसाय करायच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. गॅस एजन्सी सुरू करून तुम्ही पैसे कमवू शकतात. 

Dec 4, 2017, 06:51 PM IST