hindustani bhau

'अरे हा तर हिंदुस्तानी भाऊचा चमत्कार', उर्फीचा Traditional Look पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

उर्फीचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 16, 2022, 04:50 PM IST

'सुधर जा बेटा..वरना मैं', हिंदुस्तानी भाऊच्या धमकीवर उर्फी जावेदचा पलटवार

उर्फीला सुधरण्याची धमकी देणं हिंदुस्तानी भाऊला पडलं महागात... पाहा व्हिडीओ 

 

Nov 13, 2022, 12:11 PM IST

हिंदुस्तानी भाऊला जेलमध्ये टाकताना पोलीस आणि पालकांकडून ''टपा टप, टपा टप''

हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यानंतर हिंदुस्थानी भाऊला दहावीतील विद्यार्थ्यांचे पालक पोलिसांसमोरच भेटले. १० लाखावर फॉलोअर्स असलेल्या या हिंदुस्थानी भाऊला पालकांनी टपा टप, टपा, एकानंतर एकाने झापला.

Feb 8, 2022, 08:26 PM IST

हिंदुस्तानी भाऊच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Hindustani Bhau's judicial custody : हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याला वांद्रे न्यायालयात आज हजर करण्यात आले. आज पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. 

Feb 5, 2022, 04:09 PM IST

हिंदुस्थानी भाऊ याच्या पोलीस कोठडीत वाढ

Hindustani Bhau's police custody  : हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक याच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे.  अधिक चौकशी करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Hindustani Bhau's police custody increased again)

Feb 4, 2022, 03:06 PM IST

हिंदुस्थानी भाऊच्या अडचणीत वाढ, आता 'या' ठिकाणी गुन्हा दाखल

विद्यार्थ्यांना चिथावणी देणं आणि तोडफोड प्रकरणी हिंदुस्थानी भाऊवर आरोप

Feb 2, 2022, 03:13 PM IST

सोशल मीडिया करतोय मुलांचा घात ? कोण भडकवतंय तरूणांची माथी ?

आपली मुलं कुणाला फॉलो करतात, कुणाच्या संपर्कात असतात, कशाप्रकारचे व्हिडीओ तयार करतात याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

Feb 1, 2022, 09:13 PM IST

भाऊच्या समर्थनात धारावीत जमा! आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल

हिंदुस्थानी भाऊच्या मागे राजकीय संस्था? आर्थिक मदत कुठून मिळाली?

Feb 1, 2022, 06:44 PM IST

हिंदुस्थानी भाऊच्या अडचणीत वाढ, आता कोठडीत 'जरा सबर करो'

विद्यार्थ्यांचं आंदोलन चिथावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला सकाळी अटक करण्यात आली. आता त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. धारावी पोलीस कसून चौकशी करणार 

Feb 1, 2022, 02:52 PM IST

हिंदूस्तानी भाऊला कोणी केले फेमस?, काँग्रेसने कोणावर केलाय थेट आरोप

Hindustani Bhau News : चिथावणीखोर आंदोलन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भडकावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ तथा बबलू पाठक याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (Mumbai Police arrested Bablu Pathak) आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे.  

Feb 1, 2022, 11:32 AM IST
Hindustani Bhau In Dharavi Police Custody For Provoking Students On Exams Issue PT2M44S

VIDEO । चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ पोलिसांच्या ताब्यात

Hindustani Bhau In Dharavi Police Custody For Provoking Students On Exams Issue

Feb 1, 2022, 08:10 AM IST

आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक

सोमवारी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रीय 

Feb 1, 2022, 07:56 AM IST

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नाना पटोले यांची मागणी

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका !  नाना पटोले 

Jan 31, 2022, 06:16 PM IST

प्रसिद्धी असो किंवा पैसा, Hindustani Bhau सेलिब्रिटींनाही देतो चांगलीच टक्कर

इंस्टाग्रामवर आहेत अर्धा दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स

Jan 31, 2022, 04:54 PM IST