hingoli accident

मारुतीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव पिकपने चिरडल्याने 4 ठार

Hingoli Accident News : हिंगोलीत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

Feb 24, 2024, 09:38 AM IST

संकष्टी चतुर्थीनिमित्ताने गणपती दर्शनाला निघालेल्या भाविकांना ट्रॅक्टरने चिरडलं; दोघांचा मृत्यू

Hingoli Accident : हिंगोलीत एका भीषण अपघातात दोन गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

Nov 2, 2023, 01:37 PM IST

प्राणप्रिय झोक्याने घेतला सहावीत शिकणाऱ्या मुलाचा बळी; हिंगोलीतील हृदयद्रावक घटना

Hingoli News : हिंगोलीत झोका घेणाऱ्या एका सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झोका खेळत असताना मुलाला गळफास बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.

Sep 7, 2023, 11:08 AM IST

Shocking : ड्युटीचा शेवटचा दिवस... एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत

Shocking :  सुरेश बळीराम बांगर (57) असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बागंर हे पोलिस जमादार पदावर कार्यरत होते. कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत तालुका विशेष शाखेत ते कार्यरत होते. 

Apr 11, 2023, 08:13 PM IST