दरवर्षी एक EMI जास्त भरल्यानं तुमचा लाखोंचा फायदा; कसा ते पाहा
Home Loan Tips : तुम्हीही लोन घेतलंय का? ही माहिती वाचा
May 16, 2024, 03:49 PM ISTहोम लोन घेताय? त्या आधी या गोष्टींचा नक्की विचार करा!
होम लोन घेताय? त्या आधी या गोष्टींचा नक्की विचार करा!
Mar 10, 2024, 07:52 PM ISTतुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या 'या' नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये
Home Loan: कर्ज घेणाऱ्यांनी जास्त ईएमआयची रक्कम टाळावी कारण आपल्या हातातली कॅश कमी पडू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कर्जाची मुदत वाढवल्याने EMI कमी होईल आणि मासिक बजेटमध्ये कर्जदाराला अधिक दिलासा मिळेल. यामुळे कर्जाच्या कालावधीत जास्त व्याज दिले जाईल. दीर्घकाळ कर्जफेडीसाठी हा व्यवहार्य पर्याय आहे की नाही? याचे कर्जदाराने काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे.
Sep 16, 2023, 12:30 PM ISTRBI Monetary Policy: रेपो रेट वाढला तरीही तुम्हाला बसणार नाही EMIचा वाढीचा फटका? वापरा हे सोपे उपाय
RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI
Feb 8, 2023, 12:55 PM ISTHome Loan Insurance म्हणजे काय? फायदे आणि महत्त्व जाणून घ्या
Home Loan Insurance : घर विकत घेणं म्हणजे संपूर्ण आयुष्याची पुंजी लावावी लागते. स्वप्नपुर्ती करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून होम लोन घेतलं जातं. पण कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी कुटुंबीयांची येते. अशा वेळी होम लोन इंश्युरन्स कामी येतं.
Jan 5, 2023, 03:01 PM ISTPersonal Loan घेण्यापेक्षा हे पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी
दैनंदिन जीवनात अडचणी आल्या की लोन घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पाठचा पुढचा कसलाही विचार न करता गरज डोळ्यासमोर ठेवून हा पर्याय निवडला जातो. कारण पर्सनल लोन सहज मिळतं. पण एकदा पर्सनल लोन (Personal Loan) घेतलं की ते भरताना चांगलीच दमछाक होते. पर्सनल लोनवरील व्याजदरही (Personal Loan EMI) इतर कर्जांच्या तुलनेत जास्त असते.
Nov 15, 2022, 09:05 PM ISTHome Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर
BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.
Nov 12, 2022, 07:14 AM ISTHome Loan चा EMI संपल्यानंतर या 5 बाबी लक्षात ठेवा, नाहीतर याल अडचणीत
वर्षानुवर्षे मासिक ईएमआय भरून कर्जाची परतफेड करतो. परंतु गृहकर्जाचा ईएमआय संपल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Sep 22, 2022, 04:00 PM ISTHome Loan Tips: होमलोन घेताय तर, 'या' गोष्टींची घ्या काळजी
तुमचा अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचा ते पाहा.
Aug 17, 2022, 08:42 PM IST