horoscope 2022

Kappar Yoga 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 ऑगस्टपासून 'या' राशींच्या अडचणीत वाढ! होणार आर्थिक नुकसान

Shukra Gochar 2023 : कर्क राशीत शुक्राच्या वक्रीमुळे काही राशींच्या आयुष्यात अडचणी येणार आहे. त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. 

 

Aug 6, 2023, 08:42 PM IST

Shani Vakri 2023 : शनीची वक्री दृष्टी 'या' लोकांचा करेल नाश! आजपासून करा हे काम

Shani Vakri Bad Effect : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाच्या उलट हालचालीला प्रतिगामी अवस्था म्हणतात. कृपया सांगा की यावेळी शनि कुंभ राशीत प्रतिगामी आहे. ज्योतिषशास्त्रात शनीची वक्र दृष्टी अशुभ मानली जाते. जाणून घ्या या काळात कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.

Aug 5, 2023, 05:45 AM IST

Budh Vakri 2023 : बुध ग्रह सिंह राशीत होणार वक्री; 'या' राशींना बसेल आर्थिक फटका, आरोग्यपण सांभाळा

Budh Vakri 2023 : ग्रह काही काळानंतर काही काळ उदय, अस्त किंवा वक्री अवस्थेत जातात. येत्या 24 ऑगस्ट रोजी बुध ग्रह सिंह राशीमध्ये वक्री चाल चालणार आहे. याचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडेल. 

Jul 31, 2023, 09:16 AM IST

Shukra Gochar 2023 : कर्क राशीत प्रवेश करणार शुक्र; 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ

Shukra Gochar 2023 : शुक्राच्या प्रत्येक परिवर्तनाता सर्व राशीच्या लोकांवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. शुक्राचे गोचर हे सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करणार आहे. 

Jul 29, 2023, 10:17 PM IST

Vish Yog : आजपासून सव्वा दोन दिवस विषयोग, तुमच्या राशीसाठी घातक?

Vish Yog 2023 Effect : आजपासून सव्वा दोन दिवस काही राशींना सावध राहवं लागणार आहे. कारण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज अशुभ अशा विषयोग आहे.

Jul 6, 2023, 05:45 AM IST

Vish Yog : जुलै महिन्यात कुंभ राशीत सव्वा दोन दिवसांचा विषयोग, तुमच्या राशीसाठी घातक?

Vish Yog 2023 Effect : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून कुंभ राशीत लवकरच विषयोग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना आयुष्यात आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Jul 1, 2023, 04:21 PM IST

Kendra Trikone Rajyog : केंद्र त्रिकोण 'या' अद्भुत राजयोगामुळं कोणत्या राशींवर शनि होणार प्रसन्न?

Shani Vakri 2023 : शनिदेवाचं नाव घेतलं की जाचकाला घाम फुटतो. शनिची वक्रदृष्टी आयुष्यात भूकंप येतो. पण शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत, जो काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

Jun 12, 2023, 03:26 PM IST

वक्री शनिमुळे लवकरच शश राजयोग! शनी महाराज 'या' 3 राशींना बनवतील कोट्याधीश?

Shani Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच शनी महाराजांच्या वक्री स्थितीमुळे 3 राशी पैशांमध्ये खेळणार आहेत. यामुळे तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. 

Jun 4, 2023, 03:17 PM IST

Shani Vakri 2023 : लवकरच शनिदेव वक्री! 'या' राशींनी राहा सतर्क

Shani Vakri 2023 : शनिदेव हे कर्म आणि न्यायाचे देव आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. जून महिन्यात शनि वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींना सतर्क राहवं लागणार आहे. 

May 5, 2023, 12:53 PM IST

शुक्र गोचर 2023 : 'या' राशीच्या लोकांनी आजपासून राहा सावध, शुक्र देणार धक्कावर धक्के

Venus Transit in Pisces 2023 :  शुक्र आज मीन राशीत प्रवेश करणार आहे. जरी शुक्र उच्च राशीत असाला. तरी मीन राशीत गुरु पण असल्याने गुरु आणि शुक्र यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण होते. ज्यामुळे 4 राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. 

Feb 15, 2023, 09:00 AM IST

Venus Transit 2023 : शुक्र करणार कुंभ राशीत प्रवेश, 'या' 4 राशींचं नशीब चमकणार

Venus transit January 2023 :   कल्याण आणि आंनदाची देवता शुक्र 22 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या या संक्रमणाने  4 राशींचे भाग्य उजळणार आहे. तर एका राशीवर महासंकट येणार आहे. कुठल्या आहेत त्या राशी जाणून घ्या. 

 

Jan 19, 2023, 07:47 AM IST

Shani Rashi Change 2023 : आज होणार शनिदेवाचं संक्रमण, 'या' 5 राशींवर संकटाचं सावट; बचावासाठी करा 'हे' 4 उपाय

Shani ki Sade Sati  : शनि म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. कारण शनिची दशा ही आपल्याला वाईट काळामध्ये घेऊन जाते. शनि आज कुंभ राशीत स्थित होणार आहे. त्यामुळे  5 राशीच्या लोकांसाठी आजपासून धोक्याचा काळ सुरु होणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी आजपासूनच हे उपाय करावेत, ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. 

Jan 17, 2023, 06:07 AM IST

Shani Gochar: शनिची कुंभ राशीच्या दिशेने कूच सुरु, 'या' राशींची धाकधूक वाढली

Shani Gochar In Kumbh Rashi: शनि आपल्या राशीला येतो म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि हा सर्वात मंद गतीने भ्रमण करणार ग्रह आहे. प्रत्येक राशीतील गोचर कालावधी हा अडीच वर्षांचा असतो. त्या दरम्यान शनि वक्री किंवा अस्ताला जात असतो.

Jan 16, 2023, 01:00 PM IST

Shani 2023: शनि कुंभ राशीत जाताच 28 दिवस तेज होणार कमी, या राशींची 9 मार्चपर्यंत चांदी

Shani Asta 2023: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं विशेष महत्त्व आहे. न्यायाची भूमिका बजावत असल्याने चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. कारण शनिदेव आपल्या कर्मानुसार फळ देतात. पण शनिदेवांच्या चौकटीत तुमचं कर्म असेल तर शनिदेव जीवन सुखाने भरतात. 

Jan 10, 2023, 12:40 PM IST

Mangal Margi 2023 : लवकरच मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर पैशांचा वर्षाव

Mars Transit january 2023 : हे नवीन वर्ष काही राशींसाठी राजयोग घेऊन आला आहे. कारण मार्गी मंगळ या राशींवर पैशांची वर्षाव करणार आहे. तुमची रास यामध्ये आहे का जाणून घ्या.

 

Jan 9, 2023, 07:21 AM IST