horse

VIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक

zomato delivery boy : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरस होत आहे. यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊव ग्राहकाच्या घरी ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. या व्हिडीओ अनेकजण  अचंबिचत होऊन बघत आहेत.  

Jan 3, 2024, 12:42 PM IST

तुर्की चाल, पांढराशुभ्र रंग, रुबाबदार देहबोली, 71 लाखांच्या शनायाची बातच न्यारी

सारंगखेडच्या घोडेबाजारात यंदा दोन हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल, पण यंदा आकर्षण ठरतेय पंजाबहून आलेली शनाया घोडी

Dec 9, 2022, 09:04 PM IST

पांढरा शुभ्र, उंच देखणा, डोळ्यात काजळ आणि... सलमानची किंमत अर्धा करोड

सलमानचे वय साधारण दोन वर्ष आहे. याची किंमत 51 लाख रुपये इतकी आहे.

Nov 8, 2022, 04:32 PM IST

याला म्हणतात कर्माचं फळ... 'या' तरुणासोबत घोड्यानं काय केलं, एकदा व्हिडीओ पाहाच

आपल्याला सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्याचा समावेश आहे. परंतु हा व्हिडीओ घोड्याचा आहे.

Aug 7, 2022, 07:55 PM IST

विकृतीचा कळस! तरूणाचा प्राण्यासोबत SEX, कोर्टाने ठोठावली इतक्या वर्षाची शिक्षा

सीसीटीव्ही व्हिडिओ, डीएनए चाचणीत आरोप सिद्ध, वाचा संपूर्ण प्रकरण

Jul 3, 2022, 07:05 PM IST

Fact Check | घोड्यासकटच नवरदेवाला उचलून गरागरा फिरवलं

वरातीत नाचता नाचता नवरदेवाच्या मित्रांनी घोड्यालाच उचलला आणि नवरदेव हैराण झाला. 

May 31, 2022, 11:38 PM IST

निष्णात लोकंही ठरले अपयशी ! या फोटोत नक्की घोडे किती? तुमचं उत्तर चुकणार, लावा पैज

सोशल मीडियावर सध्या एक अवघड फोटो व्हायरल होत आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेल्या या प्रतिमेमध्ये एकूण सात घोडे लपलेले असल्याचे म्हटले आहे (Horse Optical Illuison Photo) परंतु 99 टक्के लोकं हे शोधण्यात अपयशी ठरत आहेत.

Apr 3, 2022, 03:25 PM IST

उकाड्यानं हैराण झालेल्या घोड्याची चक्क स्विमिंगपूलमध्ये उडी

घोड्याला उन्हाळा सहन होईना... स्विमिंगपूलमध्ये उडी आणि चक्क लागला पोहायला

 

Mar 24, 2022, 11:21 AM IST
Satara Bawdhan Sachin Anpat On Horse Value In Bagad Yatra PT1M44S

Video : बगाड यात्रेत अश्वांना विशेष महत्त्व

Satara Bawdhan Sachin Anpat On Horse Value In Bagad Yatra

Mar 22, 2022, 03:30 PM IST