Palghar News | रुग्णालयातच रुग्णावर अघोरी उपचार; पालघरमधील धक्कादायक प्रकार
Palghar News Superstition Actions in hospital itself
Aug 9, 2023, 10:20 AM ISTयाला म्हणतात खरं धाडस! भर पुरातून रुग्णांना ट्रॅक्टरने रुग्णालयात आणले; चंद्रपुरच्या मेडिकल ऑफिसरचे कौतुकास्पद कृत्य
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धाडसाने रुग्णांना वेळेवर मिळाले उपचार मिळाले आहेत. या अधिकाऱ्याचे कौतुक होत आहे.
Jul 31, 2023, 11:32 PM ISTविद्यार्थ्यांमध्ये लागली सूपरहिरो सारखं उडण्याची पैज, तिसरीतल्या मुलाने शाळेच्या इमारतीतून मारली उडी
Superhero Action : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला एक शाळेत तिसऱ्या इयत्तेतील काही विद्यार्थ्यांमध्ये पैज लागली आणि यात एका विद्यार्थाने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन थेट खाली उडील मारली. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Jul 21, 2023, 05:08 PM IST
खाटेच्या स्ट्रेचरवरुन पायपीट करत हॉस्पिटल गाठले; आरोग्य सेविकेच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ वाचले
रुग्णवाहिका पोहचणे अशक्य आहे हे लक्षात आले. यामुळे आरोग्य सेविकेने खाटेचे स्ट्रेचर बनवून गरोदर महिलेला रुग्णालयात नेले.
Jul 17, 2023, 05:18 PM ISTSnake Bite : एकाच रात्रीत एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सर्पदंश, हैराण करणारी घटना
एकाच रात्री एकाच जिल्ह्यातील19 लोकांना सर्पदंश झाल्याची हैराण करणारी घटना समोर आली आहे. या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Jun 22, 2023, 09:29 PM ISTAmravati | रुग्ण बरा होण्यासाठी राख लावली? अमवरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक घटना
Ash put on patient in Amravati Hospital
Jun 14, 2023, 02:45 PM ISTचालता चालता मृत्यने गाठले; रुग्णालयाच्या आवारातील थरारक सीसीटीव्ही फुटेज
He had a heart attack outside the hospital
CCTV footage from Ahmednagar
हॉस्पिटलमध्ये सुरु होती पार्टी; बाहेर महिलेची ऑटो मध्येच प्रसूती
हिंगोलीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णलायत पार्टी सुरु होती. यावेळी एका महिलेने रुग्णलयाबाहेर ऑटोमध्येच बाळाला जन्म दिला आहे.
Jun 5, 2023, 10:19 PM ISTManipur Violence: 17 गोळ्या लागल्यानंतरही तो करत होता आपल्या गावाचं संरक्षण; आता मृत्यूशी देतोय झुंज
Manipur Violence Man shot 17 Times: मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये 73 जणांचा मृत्यू झाला तर वेगवेगळ्या घटनांमध्ये 1700 हून अधिक घरं जाळण्यात आली.
May 17, 2023, 03:24 PM ISTBorn Baby Exchange: शासकीय रुग्णालयात बाळांची आदला-बदली; 'या' शहरात घडली धक्कादायक घटना!
Jalgaon New Born Baby Exchange
May 3, 2023, 11:00 PM ISTMaharashtra Bhushan Award : 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्याला उष्माघाताचं ग्रहण; 11 श्री सेवक दगावले, 38 जणांवर उपचार सुरु
Maharashtra Bhushan Award ceremony : महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharastra Bhushan Award) सोहळ्याला गालबोट लागला आहे. श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे 11 श्री सेवक दगावले आहेत.
Apr 17, 2023, 06:56 AM ISTKharghar Heat stroke: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अनेकांना उष्माघाताचा त्रास, 7 ते 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती!
Eknath Shinde On heat Stroks: महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharastra Bhushan Award) कार्यक्रमात अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. जवळपास 500 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उष्माघाताने 7 ते 8 जणांचा दुर्देवाने मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
Apr 16, 2023, 09:46 PM ISTVIRAL VIDEO: जन्मानंतरची पहिली मिठी...; आईला 'जादू की झप्पी' देणाऱ्या या बाळाला पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Newborn Baby Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. ज्यात नुकताच जन्मलेल्या बाळाचं कृत्य पाहून प्रत्येकाचा डोळ्यात पाणी येतं आहे. आई होणं ही जगातील सर्वात सुंदर भावना...अख्ख जग तेव्हा छोटं होतं जेव्हा ते इवलश बाळ आपल्या मिठीत येतं...
Mar 27, 2023, 09:05 AM ISTThali Naad Protest : संभाजीनगरमध्ये थाळी नाद आंदोलन; जुन्या पेन्शन योजनेवरून कर्मचारी संपावर
Sambhajinagar Thali Naad Protest
Mar 20, 2023, 01:30 PM ISTUmesh yadav : भारतीय क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन
Umesh yadav father : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला पितृशोक झाला. उमेशचे वडील तिलक यादव यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.
Feb 23, 2023, 10:22 AM IST