World Breastfeeding Week: स्तनदा मातेचं दुध वाढवण्यासाठी कोणता आहार चांगला? तज्ज्ञांचा सल्ला
World Breastfeeding Week: खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक महिलांच्या स्तनातील दुधाचे उत्पादन कमी होते. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण नव मातांसाठी या 5 पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास दुधाचा पुरवठा वाढवण्यात मदत होऊ शकते.
Jul 31, 2024, 09:30 PM IST