मराठा आरक्षणासाठी नव्हे तर 'या' कारणासाठी आमदार राजीनामे देतायत, ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं..
Maratha Reservation MLA Resign: राजीनामे कर्तव्य म्हणून दिले तरी मोदी सरकारवर याचा काही परिणाम होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
Oct 31, 2023, 01:27 PM ISTमराठा आरक्षणाचा राग लालपरीवर! मराठवाड्यात 85 बसेसची मोडतोड-जाळपोळ; 4 कोटींचे नुकसान
Maratha Reservation: गेल्या 3 ते 4 दिवसापासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे.
Oct 31, 2023, 12:14 PM ISTमराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maratha Reservation: कोणी आत्महत्या करु नका. मी देखील लढतोय. मी लढून मरणाला घाबरत नाही, असे जरांगे म्हणाले.
Oct 31, 2023, 11:18 AM ISTमनोज जरांगे-पाटलांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती! म्हणाल्या, 'त्यांनी आपल्या...'
Maratha Aarakshan Supriya Sule Comment: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख करत त्यांना अगदी हात जोडून एक विनंती केली आहे.
Oct 31, 2023, 08:51 AM ISTMaratha Reservation : जरांगेंची तब्येत ढासळली अन् ग्रामस्थांना अश्रू अनावर, घोटभर पाणी घेतलं पण...
Manoj Jarange Patil hunger strike : उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागले आहेत. हेच ओळखून संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना फोन करून पाणी पिण्याची विनंती केली होती. तर पाणी पिण्यासाठी ग्रामस्थांनी हट्ट धरला.
Oct 29, 2023, 08:44 PM ISTMaratha Reservation : इंदुरीकर महाराजांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, पुढील 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द
Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) पाठिंबा दिला असून उद्या पासून पुढचे 5 दिवस इंदोरिकर महाराजांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
Oct 29, 2023, 07:32 PM ISTMaratha Reservation | 2 दिवसात आरक्षण न दिल्यास आमरण आरक्षण
Antarwali Sarati Ground Report Villagers Hints Hunger Strike For Maratha Reservation
Oct 29, 2023, 12:30 PM ISTआताची मोठी बातमी! 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल' मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिलाय. उद्यापासून प्रत्येक गावात आमरण उपोषण केलं जाणर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Oct 28, 2023, 04:20 PM IST
मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उद्यापासून गावागावात प्राणांतिक उपोषण सुरु करण्यात येणा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आत्महत्येचं सत्र थाबण्याचं नाव घेत नाहीए.
Oct 28, 2023, 02:32 PM IST'मी तुमच्यात नसेन, अजून काय होणार'; मनोज जरांगे उपोषणावर ठाम, सरकारची विनंती फेटाळली
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आजपासून आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरु केले आहे. यासोबत जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे राज्यातील मराठा समाजातील लोक आजपासून गावागावात साखळी उपोषण करणार आहेत.
Oct 25, 2023, 08:59 AM IST'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
Maratha Reservation : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं सांगत मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.
Oct 24, 2023, 09:47 PM IST'... तर 25 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण'; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.
Oct 22, 2023, 03:21 PM IST
सुमन पाटील आणि रोहित आर. आर. पाटील यांचे उपोषण मागे
Suman Patil and Rohit R. R. Patil hunger strike is over
Oct 3, 2023, 07:30 PM ISTधनगर आरक्षणासाठी सुरू असलेलं आमरण उपोषण 21 दिवसांनंतर मागे, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश
धनगर आरक्षणासाठी नगरच्या चौंडीत सुरू असलेलं आमरण उपोषण तब्बल 21 दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे. गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश आले आहे.
Sep 26, 2023, 06:13 PM IST'ठरलंय तेवढं बोलायचं अन्...' CM शिंदेंनी जरांगेंसमोर पुन्हा तेच शब्द उच्चारले! पिकला जोरदार हशा
Manoj Jarange Patil CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावर मनोज जरांगे-पाटील यांच्यासमोरच भाष्य केलं.
Sep 14, 2023, 12:09 PM IST