स्वत:च्या मुलासमोर बळजबरीने शरीरसंबंध, पत्नीबरोबर अनैसर्गिक कृत्य अन्..; हायकोर्टाचा धक्कादायक निर्णय
Forced Unnatural Physical Relationship With Wife: बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी नवऱ्याने मुलाला अश्लील कंटेट दाखवण्याबरोबरच त्याच्यासमोरच बळजबरीने शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
Jul 22, 2024, 08:08 AM ISTCrime News : ठाण्यातील मंदिरात अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड, सासू आणि पतीला अटक
Thane Shil Phata Ganesh Ghol Temple : शिळफाटा येथील श्रीगणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावर आता पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
Jul 18, 2024, 11:10 PM ISTवडिलांनीच Viral केले लेकीचे Private Videos; पत्नीची पोलिसात धाव! धक्कादायक कारण उघड
Man Circulated Daughter Private Videos: या प्रकरणामध्ये सदर पीडित मुलीच्या आईनेच तिच्या नवऱ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी तपास सुरु केल्याचे समजते.
Jul 18, 2024, 11:33 AM ISTPHOTO: रिलेशनशिप बर्नआउट म्हणजे काय? नात्यात उगीचच वाढत्या भांडणामागे 'हेच' कारण
Relationship Tips: तुम्हा दोघांमध्ये प्रेम आहे पण काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे भांडणे होणे स्वाभाविक आहे. पण या सगळ्यामध्ये Relationship Burnout होते. Relationship Burnout म्हणजे काय?
Jul 14, 2024, 05:55 PM ISTबँकेचे Joint अकाऊंट, ATM आणि..; गृहिणींचा उल्लेख करत SC ने पुरुषांना करुन दिली जाणीव
Supreme Court On House Wife Rights: सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गृहिणींच्या कामासंदर्भात सविस्तर भाष्य करताना त्यांच्या कामाचं महत्व अधोरेखित केलं.
Jul 12, 2024, 12:44 PM ISTडोंबिवलीत हुंडाबळी! 24 वर्षीय पोलीस पत्नीने स्वत:ला संपवलं; मोबाईलमधून खुलासा; सासू म्हणायची, 'तुझे ओठ..'
Dombivali Crime News Dowry Death: डोंबिवलीमध्ये राहायला आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्ये या तरुणीने आपलं आयुष्य संपवल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या प्रकरणामध्ये या तरुणीच्या मोबाईलमधून धक्कादायक खुलासा झाला.
Jul 10, 2024, 02:05 PM ISTपुण्यात सैराट! आंतरधर्मीय विवाहानंतर बहिणीच्या पतीची इतकी निर्घृण हत्या, अंगावर काटा येईल
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भावानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Jul 10, 2024, 01:29 PM ISTपत्नीच्या 'या' सवयी पतीला कधीही आवडत नाहीत; 99 टक्के महिलांना नसतात माहिती
लग्न ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग असते. लग्नानंतर आपलं आयुष्य सुखात जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण कधी कधी दोघांच्या किंवा एका व्यक्तीच्या चुकीमुळे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं.
Jul 8, 2024, 08:15 PM ISTशाळेतलं प्रेम, धूम-धडाक्यात लव्ह मॅरेज; मग असं काय घडलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य संपवलं?
Crime News : एका जोडप्याच्या शालेय प्रेमकथेचा आणि प्रेमविवाहाचा दु:खद अंत झालाय. पतीने आपलं जीवन संपल्यावर बातमी ऐकताच पत्नीनेही जगाचा निरोप घेतलाय.
Jul 8, 2024, 01:03 PM ISTनाशिक : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यावरुन राडा; माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला
Nashik Former Corporator Husband Attacked In Dispute
May 28, 2024, 01:55 PM ISTपत्नीला लागला Instagram Reel चा नाद! पतीबरोबर कडाक्याच्या भांडणानंतर मंदिरात जाते सांगून मुलीला घेऊन..
Wife Husband Fight Over Instagram Reels: दोघं कोचिंग क्लासमध्ये भेटले एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न केलं. दोघांचा संसार अगदी सुखाने सुरु होता. मात्र अचानक त्याला गालबोट लागलं ते सोशल मीडियामुळे.
May 28, 2024, 01:42 PM ISTमुलाचा हव्यास! 5 मुलींच्या क्रूर बापाने कापलं गर्भवती पत्नीचं पोट
UP Crime: क्रूर बापाने होणाऱ्या बाळाचे लिंग तपासण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोट कापलंय.
May 24, 2024, 07:04 PM ISTअनैसर्गिक संबंध ठेवताना पत्नीला मूळव्याध असल्याचं समजलं अन्..; थेट कोर्टात पोहोचलं प्रकरण
Bhopal Man Wife Piles Case In Court: या प्रकरणामध्ये पत्नीने तिलाच या साऱ्यासंदर्भात आपल्यालाच काही कल्पना नव्हती असं म्हटलं आहे. मात्र पतीने तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे.
May 21, 2024, 12:17 PM ISTदोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...
विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
May 11, 2024, 10:05 AM ISTHusband Test म्हणजे काय? सोशल मीडियावर व्हायरल होणारा ट्रेंड समजून घ्या
Husband Test हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होण्यामागचं कारण काय? नवरे पुन्हा एकदा ट्रेंड....
May 7, 2024, 12:19 PM IST