Viral News : प्रचंड पैसा, सोन्याचांदीचे दागिने घालून प्रसिद्धीझोतात येणारी बरीच मंडळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 'गोल्ड मॅन' अशी त्यांची ख्याती. मात्र अशाच एका व्यक्तीचा खरा चेहरा Income Tax विभागानं उघडकीस आला आहे.
Rashmika-Vijay Receptions Viral Fight Video: सध्या या तरुणाचा फजिती व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Allu Arjun mobbed :'पुष्पा 2' च्या प्रीमियरमध्ये अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरीत एका महिलेचा जीव गेला, या प्रकरणाने मोठा धक्का दिला. अल्लू अर्जुनला जेलमध्ये ताब्यात घेतल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. त्यानंतर एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
तुमचा मुलगा देखील शाळेत जायला नाही म्हणतो. अचानक बोलता बोलता शांत किंवा चिडचिड करत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. मस्करीत केली जाणार बुलिंग एखाद्याचा जीव घेऊ शकतो.
एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गर्भवती महिलेच्या पोटातच तिच्या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला, ज्यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले.
Women Suicide:पती कामावर जाताच एका महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Skeleton Found In Hyderabad House: सोमवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरात सांगाडा सापडला आहे.
Viral News India : मदतीसाठी त्यांनी टाहो फोडला, पण... अनावधानानं कारमध्ये लहान मुलांना ठेवून जाताय? या घटनेनं हादरलाय अख्खा देश. पाहा नेमकं काय घडलं...
हार्ट ट्रान्सप्लांटेशनकरिता मेट्रो ट्रेनने ग्रीन कॉरिडोर तयार केलं आहे. एका अवघ्या 13 मिनिटांत 13 किमीचा प्रवास केला आहे.
अल्लु अर्जूनची जामीनावर सुटका झाली असून पुन्हा एकदा पुष्पा 2 सिनेमा चर्चेत राहिला आहे.
Woman Murdered In Australia : ऑस्ट्रेलियात पत्नीची हत्या करुन मृतदेह कचराकुंडीत फेकला. त्यानंतर मुलासह तो भारतात हैदराबादला आला. सासरी जाऊन त्याने मुलाला पत्नीच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं.
Man Died Following Smile Designing Procedure: लग्नात सुंदर दिसण्यासाठी आपण हरऐक प्रयत्न करतो. मात्र, एका असाच प्रयत्न एका तरुणाच्या अंगलट आला आहे.
Crime News : हैदराबादच्या हिमायतनगर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम लुटल्याची घटना पोलिसांनी उघड केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या चार आरोपींना टास्क फोर्सने डोमलगुडा पोलिसांच्या सहकार्याने अटक केली आहे.
Hijab Row :हैदराबादमधील एका कॉलेजने विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यापूर्वी बुरखा काढण्यास सांगितले तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी याबाबत भाष्य केले आहे. जेव्हा महिला कमी कपडे घालतात तेव्हा समस्या उद्भवतात, असे गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Hyderabad Crime : पुजारी आणि तोही विवाहित...तरी तो एका महिलेच्या प्रेमात पडला. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवलं अन् ती गर्भवती झाली. महिलेने लग्नाचा तगादा लावला म्हणून त्याने...
Hyderabad News : हैदराबादमध्ये एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारावरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. वेगळा धर्म मानणाऱ्या मुला-मुलीमध्ये झालेल्या वादावादीनंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वादामुळे दोन्ही गटातील लोक घराबाहेर जमा झाले होते
Hyderabad Crime : आठवड्याभरापूर्वी प्रेयसीला संपवून प्रिकराने तिच्या मृतदेहाचे तुकडे विविध भागात फेकले होते. पोलिसांनी तपासानंतर आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये दहशतीचे वातावारण निर्माण झालं आहे.
Anant Ambani and Radhika Merchant : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं.
राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांनी आयआयआयटी हैदराबाद ( IIIT Hyderabad ) येथे 'टेक फ्युचर ऑफ मीडिया अँड मूव्हीज' या विषयावरील सेमिनारला संबोधित केले. यावेळी त्यांनी आयआयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
Short 15 Hyderabad Car Accident.
द्रौपदीला राम माधव यांनी पहिली फेमिनिस्ट म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रीयांचा खच पडला.