Hydroxychloroquine ने धोका नाही, कोरोना इलाजासाठी होऊ शकतो वापर - ICMR
'कोरोना व्हायरसच्या खबरदारीच्या उपचारात वैद्यकीय देखरेखीखाली वापर सुरु ठेवू शकतो'
May 27, 2020, 12:01 PM ISTकोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर थांबवा; WHO चा इशारा
यामागे कारण आहे....
May 26, 2020, 09:21 AM ISTमुंबई | हायड्रोक्सिक्लोरिक्वीन सुरक्षित आहे?
How Safe Is Hydroxychloroquine For Safety From Corona
May 24, 2020, 06:30 PM IST'लॅन्सेट' अहवाल । हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोरोनाबाधितांच्या जीवाला धोका !
कोरोनाविरुद्धचा लढा कायम असताना एक ड्रोक्सिक्लोरोक्वीन टॅबलेट वापराबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
May 23, 2020, 08:56 AM ISTCoronavirus : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराबाबत धक्कादायक खुलासा
अमेरिकेने केलेला खुलासा
Apr 23, 2020, 08:09 AM ISTमुंबईत काही ठिकाणी हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय
मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 20, 2020, 11:49 PM ISTमहत्त्वाची बातमी : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिका देणार HCQ गोळ्या
येत्या काळात, २-३ दिवसांत....
Apr 14, 2020, 04:22 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानल्यानंतर मोदी म्हणाले...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत मानवजातील वाचवण्यासाठी शक्य ती सर्व मदत करेल.
Apr 9, 2020, 11:00 AM ISTहायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या मागे का लागलेत ट्रम्प? अमेरिकेतील वृत्तपत्राचा खुलासा
काय आहे ट्रम्प यांचा यामागे हेतू?
Apr 7, 2020, 02:12 PM ISTइंडिया फर्स्ट; ट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर
डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र असल्याचे सांगतात.
Apr 7, 2020, 01:17 PM IST...अखेर भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा न केल्यामुळे भारताला गर्भित इशारा दिला आहे.
Apr 7, 2020, 11:47 AM ISTअमेरिकेला मदत केली नाही तर भारताला परिणाम भोगावे लागतील- ट्रम्प
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
Apr 7, 2020, 08:45 AM ISTमोदीजी, अमेरिकेसाठी एवढं करा, डोनाल्ड ट्रम्प यांची विनंती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
Apr 5, 2020, 08:39 AM IST