ICC Test Ranking : भारतामध्ये सध्या आयपीएल 2026 चा उत्साह आहे, याचदरम्यान आता आयसीसीने टेस्ट क्रमवारी जारी केली आहे. यामध्ये आता भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा पुन्हा एकदा दबदबा पाहायला मिळाला आहे.
Rishabh Pant: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला असून ऋषभ पंतने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. यामुळे रोहित-विराटला बसला जबर धक्का बसला आहे.
ICC Rankings : टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याचा मोठा फटाक भारतीय फलंदाजांना आयसीसी क्रमवारीत बसला आहे. टीम इंडियाजे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्माची घसरण झाली आहे.
Latest ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी झेप घेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या बादशाहतला आव्हान दिलं आहे.
ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रवीचंद्र अश्विन गोलंदाजी क्रमवारीत नंबर वन पोहोचलाय. तर फलंदाजीत रोहित शर्मा आणि यशस्वीने मोठी झेप घेतली आहे.
ICC Test Ranking : भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट सामन्याची सिरीज खेळली जात आहे. नुकताच आयसीसीने नवी टेस्ट रॅंकिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने बॅटिंगच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 12 व्या स्थानी झेप घेऊन घेतली आहे. एवढंच नाही तर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे.
ICC Test Rankings Yashasvi Jaiswal, Siraj, Rohit Sharma: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर भारताच्या एकूण 3 खेळाडूंनी मोठी झेप घेतल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराजचा समावेश आहे.
इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) नुकतंच आयसीसी टेस्ट रँकिंग (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या या रँकिंगमध्ये मोठे बदल झालेले दिसून आले.
Latest ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताच्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
R Ashwin And Shreyas Iyer ICC Latest Test Rankings :आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाचे नायक ठरलेल्या रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना मोठा फायदा झाला आहे. या दोन्ही खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
आयसीसीने टेस्ट रॅकिंग (ICC Test Rankings) जाहीर केली आहे.
आयसीसीने कसोटी क्रमवारी (Icc Test Rankings) जारी केली आहे. यात टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना चांगलाच फायदा झाला आहे. तर काहींना मोठा तोटा झालाय.
आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे.
आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी (Icc Test Ranking) जाहीर केली आहे.
इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये दहशत निर्माण करणारा टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी गोलंदाजांच्या क्रमवारीत चांगली सुधारणा केली.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking ) टीम इंडियाची पहिल्या क्रमांकावरुन घसरण झाली आहे.
टीम इंडियाला न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेमध्ये व्हॉईट वॉश मिळाला.
आयसीसीच्या टेस्ट बॅट्समनच्या क्रमवारीत विराट कोहली हा पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
आयसीसीनं नव्या टेस्ट क्रमवारीची घोषणा केली आहे.