icc world t20 2016

भारताच्या सेमी फायनलच्या आशा संपल्या

अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लडने भारताचा दोन गडी राखून पराभव केल्यामुळे भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. 

Mar 22, 2016, 04:02 PM IST

पाकिस्तान भारतासमोर नेहमी का टाकतो नांगी, ही ५ कारणे!

भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमी क्रिकेट युद्ध पाहायला मिळते. मात्र, प्रत्येकवेळी पाकिस्तान सपाटून मार खातो. त्याची ही पाच कारणे आहेत.

Mar 18, 2016, 06:33 PM IST

Live update - भारत वि. न्यूझीलंड, टी-२०

भारत न्यूझीलंड सामनाचे लाइव्ह अपडेट... 

Mar 15, 2016, 07:53 PM IST

पाहा लाइव्ह स्कोअर - भारत वि. न्यूझीलंड

भारत वि. न्यूझीलंड सामन्याला सुरूवात 

Mar 15, 2016, 07:04 PM IST

सेमी फायनलमधील संघाबाबत सचिनची भविष्यवाणी

 क्रिकेटचा देव मास्टर ब्लासटर सचिन तेंडुलकर याने यंदाच्या टी २० क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्य कोणते चार संघ असतील याबाबत भविष्य वाणी केली आहे. 

Mar 15, 2016, 06:01 PM IST

टी-२० वर्ल्डकप : भारत-न्यूझीलंड मॅचवर पावसाचं संकट

वर्ल्डकप टी२० ला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलीच मॅच रंगणार आहे ती यजमान भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडे सात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. 

Mar 15, 2016, 05:48 PM IST

भारत वि. न्यूझीलंड सामन्यात यांना मिळू शकते संधी

 भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील मुख्य स्पर्धेला आज नागपूरमधील सामन्यापासून सुरूवात होत आहे. भारत वि. न्यूझीलंड यांच्या नागपूरच्या जामठा येथील स्टेडिअममध्ये पहिला सामना रंगणार आहे. 

Mar 15, 2016, 04:54 PM IST

भारताविरूद्ध सामन्यात न्यूझीलंड काळी पट्टी लावून उतरणार

 टी २० वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध मंगळवार होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ काळ्या पट्ट्या लावून मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टीन क्रो यांचे कर्करोगाने निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी काळ्या पट्ट्या लाावणार आहे. 

Mar 14, 2016, 08:51 PM IST

भारताचा दुसरा सराव सामना होणार मुंबईत

 टीम इंडियाने पहिल्या टी-२० सराव सामन्यात वेस्ट इंडीजला लोळवल्यानंतर आता अखेरचा सराव सामना मुंबईत द.आफ्रिकेसोबत होणार आहे. 

Mar 11, 2016, 08:37 PM IST

कोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ फेब्रवारी रोजी रंगणार मॅच

Mar 11, 2016, 09:18 AM IST

हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तान: लाईव्ह स्कोअर

आयसीसी वर्ल्ड टी20 च्या क्वालिफायिंग राऊंडमधल्या हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये हाँगकाँगनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. 

Mar 10, 2016, 08:10 PM IST

सुरेश रैना करणार होता आत्महत्या

क्रिकेटर सुरेश रैना टीम इंडियातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीडल ऑर्डर फलंदाज सुरेश रैना मैदानात आला म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस... 

Mar 10, 2016, 06:29 PM IST

भारत पाकिस्तान सामना होणार कोलकत्याला

 अखेर भारत-पाकिस्तान लढत ही कोलकातामध्ये आयोजीत केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्वत नाईलाजानं आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागलाय.

Mar 9, 2016, 07:18 PM IST

धर्मशाळामध्येच होणार भारत-पाकिस्तान सामना

भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धरमशाला येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

Mar 9, 2016, 12:09 AM IST

टी-२० वर्ल्ड कपचा सट्टेबाज जोरात

 टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग मॅचेसचा धमाका सुरु झालाय... मेन मॅचेस सुरु होण्यापूर्वी सट्टेबाजार मात्र जोरात सुरु आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया हॉट फेव्हरिट आहे.

Mar 8, 2016, 09:17 PM IST