icc

2023 हे वर्ष रोहित शर्मासाठी ठरलं भयंकर; पाहा काय काय गमावलं

रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनल गमावून आयसीसीच्या दोन्ही ट्रॉफी गमावल्या.

या वर्षी जूनमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव झाला.

Dec 19, 2023, 01:23 PM IST

ICC Rankings: ICC रँकिंगमध्ये रिंकू सिंहची आश्चर्यकारक कामगिरी; थेट 'या' स्थानी झेप

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शदनार अर्धशतक झळकावणारी टीम इंडियाची मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंगने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या प्राणघातक फलंदाजीने गोलंदाजांना क्लास देणाऱ्या रिंकू सिंगला आयसीसीने भेट दिली आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गमावला असला तरी, रिंकू सिंगच्या बॅटची ताकद सगळ्यांनाच पाहायला मिळाली. 

Dec 14, 2023, 12:53 PM IST

ENG vs WI मालिकेत लागू होणार 'हा' कडक नियम, गोलंदाजांचं टेन्शन वाढलं

येत्या 13 डिसेंबरपासून इंग्लंड आणि वेस्टइंडिजदरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपासून आयसीसी क्रिकेट सामन्यात एक नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा गोलंदाजांना मोठा फटका बसणार आहे. 
या मालिकेत चाचणी म्हणून आयसीसी हा नियम लागू करणार आहे. 

Dec 11, 2023, 07:44 PM IST

बॅट घेऊन मारायला निघालेल्या Sikandar Raza ला आयसीसीने दाखवला नियम, पाहा काय केलं?

ZIM Vs IRE 1st T20I : आयरिश खेळाडू आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) यांच्यात लाईव्ह सामन्यात मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. आयसीसीने (ICC) सिंकदर रझा याला नियम दाखवला असून त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Dec 10, 2023, 03:32 PM IST

वर्ल्डकपमधल्या भारताच्या पराभवाचे दु:ख अधिकच गडद ; मोदी स्टेडिअमच्या खेळपट्टीबाबत ICC चे महत्त्वाचं विधान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीला सरासरी म्हटले आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमच्या याच खेळपट्टीवर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता.

Dec 8, 2023, 03:14 PM IST

Mushfiqur Rahim: चेंडूला हात लावला आणि Out झाला, 'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड'चा नियम काय सांगतो?

Mushfiqur Rahim 'handling the ball' OUT : मुशफिकुरच्या बाद करण्याच्या पद्धतीला Handled the Ball असं म्हटलं जात होतं, परंतु 2017 मध्ये आयसीसीने त्याचा समावेश ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड नियमात केला होता.

Dec 7, 2023, 08:59 AM IST

टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी Good News, रवी, सूर्या जगातले नंबर वन खेळाडू

ICC T20 Rankings: आयसीसीने नवी टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई टी20 क्रिकेट जगतातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. रवीने दिग्गज गोलंदाज राशिद खानलाही मागे टाकलं आहे. 

 

Dec 6, 2023, 04:53 PM IST

तिशीत पोहोचण्याआधीच बुमराहनं किती पैसा कमवलाय माहितीये का?

Jasprit Bumrah Birthday : वयाचा तिशीचा आकडा ओलांडण्याआधीच बुमहारनं क्रिकेट जगतामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अशा या बुमराहविषयीच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहितीयेत? 

 

Dec 6, 2023, 02:20 PM IST

'...तर आम्ही नुकसान भरपाईची मागणी करणार'; भारताचा उल्लेख करत पाकिस्तानचा ICC ला इशारा

जर भारताने राजकीय आणि सुरक्षेची कारणं सांगत पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आम्ही आयसीसीकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. 

 

Nov 26, 2023, 06:20 PM IST

फसवणूक की... रिंकू सिंहने Six मारुन मॅच जिंकवली तरी मिळाला एकच रन; असं का?

India vs Australia 1st T20I: भारतीय संघाने हा रोमहर्षक सामना अंतिम चेंडूवर जिंकला असला तरी शेवटच्या बॉलवर लगावलेला षटकार ग्राह्य धरण्यात आला नाही.

Nov 24, 2023, 08:59 AM IST

ICC ची मोठी कारवाई! वर्ल्ड चॅम्पिअन खेळाडूवर घातली 6 वर्षांची बंदी

आयसीसीने वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर मार्लोन सॅम्युअल्सवर सहा वर्षांची बंदी घातली आहे. सॅम्युअल्सने आपल्या 18 वर्षांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 300 हून अधिक सामने खेळले. 2012 आणि 2016 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सॅम्युअल्स 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला होता. 

 

Nov 23, 2023, 02:10 PM IST

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघात ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी, आयसीसीचा मोठा निर्णय

ICC : आयसीसीने ट्रान्सजेंडर खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  यापुढे ट्रान्सजेंडर खेळाडूंना आणि ज्यांनी लिंग बदल उपचार घेतले आहेत अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेता येणार नाही.

Nov 22, 2023, 01:08 PM IST

ICC New Rule: क्रिकेटमध्ये आला नवा नियम, बॉलर्सचं टेन्शन वाढलं; Stop Clock आहे तरी काय?

ICC New Stop Clock Rule : एका मिनिटात नवीन ओव्हर सुरू करण्यासाठी एका डावात 5 वेळा अपयशी ठरल्यास गोलंदाजीवर 5 धावांचा आयसीसीचा नवा नियम लागू केला जाईल.

Nov 21, 2023, 08:06 PM IST

भारत वर्ल्ड कप हरल्याचा बसला धक्का; बंगाल, ओडिसामध्ये दोघांनी संपवलं जीवन

World Cup losing shock: भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि क्रिकेटर्सना देव म्हणून पुजले जाते. अशावेळी एखाद्या घटनेने अपेक्षाभंग झाल्यास चाहत्यांसाठी मोठा धक्का असतो.

Nov 21, 2023, 12:27 PM IST

World Cup फायनलला जाऊन सर्वाधिक वेळा हरणारे संघ

World Cup 2023: टीम इंडियाने आतापर्यंत 1 वेळा म्हणजेच 2003 मध्ये वर्ल्ड कप फायनल गमावली आहे. पाकिस्तानला 1999 मध्ये वर्ल्ड कप फायनलच्या मॅचमध्ये हार पत्करली आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत एकदा 1983 मध्ये वर्ल्ड कप फायनल हारली आहे. 

Nov 17, 2023, 12:30 PM IST