कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा भारताच्या बाजुने निकाल
कुलभूषण जाधव, त्यांचे कुटुंबीय यांच्यासहीत संपूर्ण भारताला मोठा दिलासा
Jul 17, 2019, 06:52 PM ISTVIDEO | कुलभूषण जाधव प्रकरणी आज सुनावणी
VIDEO | कुलभूषण जाधव प्रकरणी आज सुनावणी
Jul 17, 2019, 10:30 AM ISTकुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात निर्णय
कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे.
Jul 17, 2019, 09:37 AM ISTकुलभूषण जाधव खटल्यात पाकिस्तानचा रडीचा डाव
कुलभूषण जाधव खटल्यात पाकिस्तानचा रडीचा डाव
Feb 19, 2019, 05:40 PM ISTकुलभूषण जाधवप्रकरणी जाहीर सुनावणी सुरू
कुलभूषण जाधवप्रकरणी जाहीर सुनावणी सुरू
Kulbhushan Jadhav Hearing begins
कुलभूषण जाधव प्रकरणी २१ फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी
१८ ते २१ फेब्रुवारी रोजी द हेग येथील आंतराष्ट्रीय न्यायालयात खटल्याची सुनावणी होणार
Feb 17, 2019, 01:16 PM ISTकुलभूषण जाधव प्रकरणी भारत - पाकिस्तान पुन्हा आमने-सामने
२५ मार्च २०१६ पासून कुलभूषण जाधव सलग कॉन्स्युलर एक्सेसची मागणी करत आहेत
Feb 13, 2019, 01:31 PM ISTकुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजू मजबूत, पाक अडचणीत
पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात स्वत:च्याच अडचणी वाढवल्या
Dec 31, 2018, 12:34 PM ISTकुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार
Oct 4, 2018, 08:50 AM ISTकुलभूषण प्रकरणात ICJनं दिली भारत-पाकला डेडलाईन
आंतरराष्ट्रीय न्यायालयानं (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणात लिखित दस्तावेज जमा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानला डेडलाईन दिलीय.
Jan 24, 2018, 09:18 AM ISTभारताचे दलवीर भंडारी पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी
संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात आईसीजे मध्ये भारताच्या दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदा न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.
Nov 21, 2017, 12:53 PM ISTकुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानकडून पुन्हा याचिका दाखल
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर रोख लावल्यानंतर आणि त्यांना काऊंसिलर देण्याच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयावर पुन्हा रिव्यू पिटीशन दाखल केली आहे.
May 20, 2017, 10:33 AM ISTकुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानी वकिलांची फी माहीत आहे का?
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून वकील हरीश साळवे यांनी केवळ एक रुपया मानधन म्हणून घेतलं... पण, तुम्हाला हे माहीत आहे का की पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्यासाठी पाकिस्तानचे वकील खैबर कुरैशी यांनी किती मानधन घेतलं...?
May 19, 2017, 10:18 PM ISTजाधवांवरील आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालानंतर काय होईल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 09:11 PM ISTकुलभूषण जाधव प्रकरणी धक्का, फोडले वकिलावर खापर...
आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या आदेशाला स्थिगिती मिळाली आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरले आहे. सरकार ते नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. आता पाकिस्तानच्या विविध पक्षांचे नेते आणि जाणकार हा दावा करतात आहे की, त्यांचे सरकार योग्य प्रकारे आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे.
May 18, 2017, 07:30 PM IST