id card

तुमचं voter id card हरवलंय? मग या डॉक्युमेंट्सनेही तुम्ही करु शकता वोटिंग

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. निवडणूक म्हटलं की, मतदान आलंच आणि मतदानासाठी महत्वाचं असतं ते मतदार ओळखपत्र.

Feb 17, 2022, 05:11 PM IST

शासकीय सेवानिवृत्तांना मिळणार कायमस्वरुपी ओळखपत्र

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ज्या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत ते पद नमूद करुन तसेच त्याआधी ‘सेवानिवृत्त’ असा उल्लेख करुन संबंधित प्रशासकीय कार्यालय आणि विभागाने त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने 23 फेब्रुवारी, 2017 च्या शासन परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

Mar 2, 2017, 06:58 PM IST