iifa

पृथ्वी शॉ पहिल्यांदाच गर्लफ्रेंडसह आला समोर; IIFA Awards ला लावली हजेरी; PHOTO व्हायरल

Prithvi Shaw with Girlfriend: भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पहिल्यांदाच आपल्या प्रेयसीसह सर्वांसमोर आला आहे. पृथ्वी शॉ आणि निधी तपाडिया (Nidhi Tapadia) यांनी IIFA पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी दोघांनी फोटोग्राफर्ससमोर पोझही दिली. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

 

May 27, 2023, 01:09 PM IST

Salman Khan च्या बॉडीगार्डनं खरंच धक्का दिला? विकी कौशल नक्की काय म्हणाला 'त्या' VIRAL VIDEO बद्दल

Salman Khan and Vicky Kaushal : सलमान खान आणि विकी कौशल यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा आहे. त्या व्हिडीओवरून सलमाननं विकीला इग्नोर केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्या व्हिडीओवर नक्की काय झालं हे विकीनं सांगितलं आहे. 

May 27, 2023, 12:35 PM IST

पचका; भर कार्यक्रमात 'या' सेलिब्रिटीला सलसोबत जाण्यापासून रोखलं आणि....

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानचा एक फोटो समोर आला आहे

Jun 3, 2022, 10:15 AM IST

...म्हणून आयफा अॅवॉर्डमध्ये नर्गिस फाखरी ट्रोल!

बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी नुकतीच १८ व्या आयफा अॅवॉर्डसमध्ये दिसली.

Jul 20, 2017, 12:13 PM IST

'आयफा'त परफॉर्मन्स करणं शाहीदसाठी ठरलं एक 'आव्हान'

दरवर्षीप्रमाणे यंदाही आयफा अवॉर्डची संध्याकाळ सिने-तारकांसाठी रोषणाईची ठरली. 

Jul 19, 2017, 11:47 AM IST

व्हिडिओ : दीपिकाचा रणवीरसाठी 'फ्लाईंग किस'

आपलं प्रेम जगजाहीर न करता एकमेकांना समजेल अशा भाषेत बोलणं जरा कठिणच... त्यातूनही ते सेलिब्रिटी असले तर हे जवळ जवळ अशक्यच... असंच काहीसं घडतंय ते दीपिका आणि रणवीर या लव्हबर्डच्या बाबतीत... 

Jul 5, 2016, 09:06 PM IST

आयफा पुरस्कार : दीपिका पदुकोण हिच्या पाहा अदा

स्पेनमधील माद्रित इथे सतराव्या आयफा २०१६ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटानं बाजी मारली. 

Jun 28, 2016, 02:15 PM IST

हृतिकनं केला सलमानचा अपमान

सलमान खान आणि हृतिक रोशन यांच्यामधला वाद काही नवीन नाही. या दोघांमधला पंगा आता पुन्हा एकदा नव्यानं पुढे आला आहे. 

Jun 24, 2016, 06:57 PM IST

व्हिडिओ : तुम्ही 'टकलू' सल्लूला पाहिलंत का?

सिनेसृष्टीत आणि बाहेरही ट्रेन्ड सेट करणारा अभिनेता म्हणून सलमान खान ओळखला जातो... काही वर्षांपूर्वी त्यानं 'टक्कल' केल्यानं पुढे तरुणाईतही टक्कल करण्याचा ट्रेन्ड सुरू झाला होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Mar 10, 2016, 02:56 PM IST

'आयफा'मध्येही 'क्वीन' कंगनाचा जादू, शाहिद सर्वोत्कृष्ट अभिनेता

मलेशियामध्ये आयोजिक आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी (IIFA)अॅवॉर्ड्स २०१५ची घोषणा करण्यात आलीय. क्वालालांपूर इथं बॉलिवूडची 'क्वीन' कंगणा राणावतनं सर्वांचं मन जिंकलंय. कंगणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अॅवॉर्ड मिळाला. तर 'हैदर'मधील दमदार अभिनयासाठी शाहीद कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता पूरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

Jun 8, 2015, 10:27 AM IST

`LOVE` देऊन रणबीरनं दीपिकाला केलं प्रपोज!

दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र मानले जातात. पण, आता ‘आयफा’ पुरस्कारांच्या सोहळ्यात रणवीरनं आपल्या नात्याल मैत्रीपेक्षा पुढे जाऊन वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केलाय.

May 5, 2014, 05:54 PM IST

...जेव्हा सैफसमोर बेगमनं शाहीदला केलं स्तब्ध!

आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत बॉलिवूडचं एक जोडपं भलतंच फॉर्ममध्ये होतं... परंतु, दोघांत काहीतरी बिनसलं आणि नंतर दोघांनीही वेगवेगळ्या वाटा निवडल्या... हे जोडपं म्हणजे सध्याची बेगम करीना आणि शाहीद कपूर...

Apr 29, 2014, 04:29 PM IST

गोविंदाच्या मुलीनं तीन वर्षात चक्क ३० सिनेमे नाकारले

आपल्या मुलीनं तीन वर्षात चक्क ३० सिनेमे नाकारले आहेत, असा दावा फिल्म स्टार गोविंदाच्या पत्नीनं केला आहे.

Apr 27, 2014, 02:38 PM IST

बॉलिवूडकरांची`आयफा` विरुद्ध `मतदान` चर्चा

`आयफा` सोहळ्यावरून बॉलिवूडमध्ये सध्या सरळसरळ दोन गट पडलेत. आयफासाठी अमेरिकेत गेलेल्या सेलिब्रिटींनी मतदान करता आलं नाही, म्हणून स्पष्ट दिलगिरी व्यक्त केलीय तर आयफाला न जाता `दक्ष नागरिक` या नात्यानं मतदानाचं कर्तव्य बजावणाऱ्या सेलिब्रिटींनी त्यांची मस्त फिरकी ताणलीय.

Apr 25, 2014, 05:45 PM IST