imd

Maharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता. 

Dec 3, 2023, 10:08 AM IST

मुंबईकरांची सकाळ वादळी पावसाने; घरांचे पत्रेही उडाले

मुंबई आणि राज्यात आज पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबईतील प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली आहे.

Nov 26, 2023, 10:08 AM IST

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाच्या सरी, कसे आहे आजचे हवामान?

Mumbai Rain: पावसानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारेल आणि प्रदूषणही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Nov 26, 2023, 06:18 AM IST

मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट

Maharashtra Winter Update : साधारण दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये थंडीची चाहूल लागते. पण कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे. 

Oct 26, 2023, 07:02 PM IST

मुंबईत October Heat चा कहर! मागील 10 वर्षांमध्ये केवळ तिसऱ्यांदाच असं घडलं की...; या आठवड्यातही मुंबईकरांना इशारा

Weather Update Maharashtra: ऑक्टोबर हिट असतानाच मुंबईतील शनिवार हा सर्वात उष्णवार ठरला आहे. या दिवशी उच्च तापमानाची नोंद झाली आहे. 

Oct 22, 2023, 08:11 AM IST

Mumbai Weather News : हुश्श! मुंबईवर धडकणाऱ्या चक्रीवादळानं बदलली दिशा; आता 'इथं' धोक्याचा इशारा

Mumbai Cyclone Tej : 'तेज' चक्रीवादळ नेमकं कोणत्या दिशेला निघालंय? पाहा मोठी बातमी आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन. शहरावरील धोका टळला तरी आता वादळ कुठंय?

 

Oct 20, 2023, 11:25 AM IST

मुंबईला चक्रीवादळाचा धोका; प्रचंड ताकदीनं वाहणारे वारे कुठे धडकणार?

Mumbai Weather News : काय? मुंबईत धडकणार चक्रीवादळ? पाहा हवामान विभागानं दिेलेला इशारा आणि वादळाचं Live Location 

 

Oct 19, 2023, 01:11 PM IST

राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या

Rain Update: या महिन्यात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची (मध्यम) शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असून त्यामुळे काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

Oct 2, 2023, 06:26 AM IST

रविवारच्या सुट्टीत घराबाहेर पडताय? हवामान विभागाची पावसाबद्दल महत्वाची अपडेट

Mahrashtra Weather Update: पुढील 24 तासांत कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यात 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय.

Sep 24, 2023, 06:55 AM IST

Pune Rain News : पुणे शहरात मुसळधार पाऊस, पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी; 'या' भागांना झोडपलं!

Pune Heavy Rainfall : पुणे शहरातील बिबवेवाडी,अप्पर, मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी चांगला पाऊस झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याचं देखील दिसून आलंय.

Sep 23, 2023, 06:21 PM IST

मुंबईत ऊन पावसाचा खेळ! येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain Update : ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे. कारण हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

Sep 9, 2023, 07:20 AM IST

Mumbai Weather: दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

Maharashtra Weather Today : सप्टेंबर महिना उगावला तरी वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मेताकुटीला आहे. 

Sep 7, 2023, 07:29 AM IST