मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल; 31 मे रोजी केरळात दाखल होणार
IMD declares onset of southwest monsoon over Andaman Sea
May 19, 2024, 04:55 PM ISTमहाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल
Monsoon in Maharashtra Latest News: उकाडा असह्य झालेल्या महाराष्ट्राला आता पावसाची प्रतिक्षा लागलेली असताना हवामान विभागाने (Weather Department) आनंदाची बातमी दिली आहे. मान्सूनचं अखेर अंदमानात आगमन झालं आहे. 31 मे रोजी मान्सून केरळच्या (Kerala) किनारपट्टीवर आणि 11 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
May 19, 2024, 03:29 PM IST
Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?
Weather Updates: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.
May 19, 2024, 06:41 AM ISTIMD | एल निनोचा प्रभाव ओसरल्याने यंदा मान्सून लवकर येणार
IMD Announced Monsoon To Arrive Andaman And Nicobar Island Early
May 14, 2024, 12:55 PM ISTमुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणार
Mumbai Weather Update: येत्या काही तासांत मुंबईत जोरदार वादळ येऊन तुफान पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी अलर्ट जारी केला आहे.
May 13, 2024, 05:06 PM ISTUnseasonal Rain : मुंबईत पुढील 24 तासात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Forecast : राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीटीसह पाऊस (Unseasonal Rain In Maharastra) पडण्याची शक्यता आहे.
May 12, 2024, 09:35 PM ISTराज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?
Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
May 12, 2024, 07:20 AM ISTWeather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
May 11, 2024, 07:11 AM ISTUnseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Unseasonal Rain In Maharastra : येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
May 10, 2024, 09:38 PM ISTMaharashtra Weather: राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?
Maharashtra Weather: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. यावेळी बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला.
Apr 27, 2024, 06:41 AM ISTWeather Update : पुणे जिल्ह्यात पावसाचा यल्लो अलर्ट! विजांच्या कडकडाटासहीत महाराष्ट्रात पाऊस
Maharashtra Weather Update : ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात हवामानाने आपलं रुप बदललं आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती जाहीर केली आहे.
Apr 21, 2024, 06:49 AM ISTसावधान! मुंबईकरांना बसताय उन्हाचे चटके, 'ही' घ्या काळजी
Summer Tips: सध्या उन्हाचा कडाका चांगलाचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बाहेर पडण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...
Apr 14, 2024, 05:10 PM ISTWeather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा; हवामान खात्याची मोठी माहिती
Maharashtra Weather Update: राज्यात सध्याच्या परिस्थितीत संमिश्र वातावरण दिसून येतेय. यावेळी हवामान खात्याने शुक्रवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिला आहे.
Apr 9, 2024, 06:43 AM ISTएप्रिलमध्ये उन-पावसाचा खेळ, 'या' तारखेपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाच्या सरी बरसू शकतात. हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे.
Apr 7, 2024, 09:52 AM ISTराज्यात 5 एप्रिलपासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेचा इशारा; तापमानातही वाढ
IMD : राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अशात हवामान खात्याच्या माहितीनुसार आठवड्याच्या शेवटी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Apr 4, 2024, 08:49 PM IST