imd

मान्सून आज केरळमध्ये होणार दाखल, राज्यात कधी बरसणार पाऊस?

Maharashtra Monsoon : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे डोळे लागलेले असताच ते आकाशाकडे. पेरणी झाली आहे आता मान्सून कधी बरसणार याकडे शेतकरी वाट पाहत असतो. हवामान विभागानुसार आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. (Monsoon Update)

Jun 4, 2023, 07:33 AM IST

महाराष्ट्रात दबक्या पावलांनी 'तो' येतोय; कधी, कुठे आणि कसा जाणून घ्या

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पाऊस तीन दिवस उशिरा महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. IMD च्या माहितीनुसार, 4 जून पाऊस केरळमध्ये दाखल होणार आहे. 

 

May 16, 2023, 06:08 PM IST

Cyclone Mocha मुळे कुठे उष्माघात तर कुठे धो-धो, पाहा तुमच्या राज्यातील स्थिती?

Cyclone Mocha :  महाराष्ट्राच्या काही भागात भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून उष्णतेची लाट येत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता काही राज्यांत मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

May 15, 2023, 01:56 PM IST

अवकाळीचा मान्सूनवर परिणाम? IMD नं स्पष्ट सांगितली परिस्थिती

Weather Monsoon News : या साऱ्यामध्ये येत्या काळात मान्सूनवर अवकाळीचा मान्सूनवर नेमका काय परिणाम होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

 

May 10, 2023, 12:32 PM IST

उरले फक्त काही तास...; वर्षातील पहिलं चक्रीवादळ देशात नेमकं कुठे धडकणार?

Cyclone Mocha News: भारतीय हवामान विभागानं अतिशय महत्त्वाची माहिती देत यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ कुठे धडकणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

 

May 3, 2023, 07:36 AM IST

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

May 1, 2023, 08:25 AM IST

फोनवर बोलत असताना वीज कोसळली अन्... शेतकऱ्याची अवस्था पाहून गावकऱ्यांना बसला धक्का

देशभरात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट देखील होत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पीक उद्धवस्त झालं आहे. अशातच वीज कोसळून अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे

Apr 30, 2023, 02:04 PM IST

Mumbai Rain : मुंबईकरांनो घराबाहेर पडताना छत्री घ्यायला विसरु नका! अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी

Mumbai Rain Update : मुंबईकरांचा विकेंड थंडगार होऊन आला आहे. शनिवार रात्रीपासून अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज पहाटे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची अचानक आलेल्या पावसामुळे तांराबळ झाली. (Mumbai Weather)

Apr 30, 2023, 08:04 AM IST

शाळांना सुट्टी जाहीर, या तारखेपर्यंत शाळा बंद राहणार

Maharashtra School Holidays Announced : राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अती उष्णतेच्या लाटेमुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आजपासून सर्व राज्य मंडळाच्या शाळा सर्व वर्गांसाठी बंद करण्याचा अध्यादेश काढला आहे. 

Apr 21, 2023, 07:51 AM IST

महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट

Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच. 

 

Apr 19, 2023, 07:17 AM IST