increase

...म्हणून देशात वाढतेय 'प्री-मॅच्युअर' बालकांची संख्या

'प्री-मॅच्युअर' बालकांच्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक 

Nov 18, 2018, 04:34 PM IST

भारतीय लष्कराची ताकद वाढणार, तोफखान्यात येणार नव्या तोफा

 ४ तोफा याआधीच भारतात दाखल झाल्या आहेत.

Nov 9, 2018, 07:16 PM IST

पुन्हा दरवाढ, जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे आजचे दर

 पेट्रोल आणि डिझेचलच्या वाढत्या दरांनी आता सर्वांनाच घाम फुटू लागला आहे.

Oct 8, 2018, 08:52 AM IST

दिवाळीच्या आधीच निघणार ग्राहकांचं दिवाळं कारण...

 टीव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन सारख्या घरगुती वापराच्या वस्तू महागल्या 

Sep 27, 2018, 01:05 PM IST

मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

Sep 21, 2018, 03:45 PM IST

एल्गार परिषद प्रकरण : आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी

आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकीलांनी केलीय.

Sep 2, 2018, 12:51 PM IST

सातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 5000 रुपयांपर्यंत वाढ

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रति महिना दोन टक्के अधिक डीए मिळेल

Aug 30, 2018, 11:47 AM IST

खरंच बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो? काय सांगतात संशोधक

सरळसरळ बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो, असं म्हणणं योग्य ठरत नाही

Aug 29, 2018, 11:51 AM IST

'बदकांमुळे पाण्यातला ऑक्सिजन वाढतो', बिप्लब देव पुन्हा एकदा ट्रोल

बिप्लब देब यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय

Aug 29, 2018, 09:10 AM IST

सोनं-चांदीच्या भावात पुन्हा वाढ, पाहा काय आहेत आजचे दर

सणांच्या मोसमामुळे सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Aug 28, 2018, 06:43 PM IST

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, पाहा काय आहेत आजचे भाव

सणावारामुळे वाढलेल्या मागणीमुळे सोनं चांदीच्या भावांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. 

Aug 27, 2018, 08:23 PM IST

सोनं-चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मंदीनंतर शनिवारी सोनं-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. 

Aug 25, 2018, 08:47 PM IST

लागोपाठच्या घसरणीनंतर सोन्याचे भाव वाढले

मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या घसरणीनंतर आता सोन्याचे भाव पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.

Aug 21, 2018, 08:00 PM IST