मुंबई महापालिकेतील शिवसेनेची संख्या वाढली...
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी शिवसेनेची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८४ शिवसेना आणि ४ अपक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर ८८ संख्या असलेल्या शिवसेनेच्या गोटात पाचवा अपक्ष आला आहे.
Feb 28, 2017, 04:29 PM ISTकरमुक्त ग्रॅच्युईटीची मर्यादा दहा लाखांवरून वीस लाख
सर्वसाधारण क्षेत्रातील कर्मचा-यांच्या करमुक्त ग्रॅच्युईटीची मर्यादा दहा लाखांवरुन वीस लाख करण्यात आली आहे.
Feb 26, 2017, 07:32 PM ISTसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार - अजित पवार
यंदाच्या महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात शिवसेनेची ताकद वाढणार, अशी शक्यता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्तवलीय.
Feb 21, 2017, 10:49 PM ISTनवी मुंबई APMCमध्ये परदेशी फळांची आवक वाढली
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या परदेशी फळांची आवक चांगली होत आहे.
Feb 5, 2017, 11:28 PM ISTखुशखबर! एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे, आता एटीएममधून दिवसाला २४ हजार रूपये काढता येणार आहेत, हा निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. मात्र आठवड्याला एटीएममधून २४ हजार रूपयेच काढता येणार आहेत. यापूर्वी एटीएममधून १० हजार रूपये काढता येत होते.
Jan 30, 2017, 06:01 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल 0.42 पैशांनी तर डिझेल 1.03 रुपयांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
Jan 15, 2017, 10:27 PM IST'नोटबंदीनंतर कर उत्पन्न 25 टक्क्यांनी वाढलं'
नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर मोठ्या प्रमाणात घसरणार नाही असा विश्वास आज अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलाय.
Jan 9, 2017, 04:00 PM IST11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ
11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ
Jan 8, 2017, 07:36 PM IST11 जानेवारीपासून दूध दरात 2 रुपयांनी वाढ
राज्यात दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 8, 2017, 05:34 PM ISTराज्यात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरमध्ये पारा शून्यावर
राज्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. राज्याचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये तर पारा शुन्यावर गेलाय. त्यामुळं आजच्या या थंडीचा पर्यटकही आनंद लुटताना दिसताय.
Jan 8, 2017, 10:04 AM IST'नोटबंदीनंतर प्रत्यक्ष करात 14 टक्क्यांची वाढ'
नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
Dec 29, 2016, 05:21 PM ISTआवक वाढल्यानं तुरीचे दर गडगडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 08:47 PM ISTआवक वाढल्यानं तुरीचे दर गडगडले
तुरीचे दर हे पुन्हा एकदा गडगडले आहेत. काही महिन्यापूर्वी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या तूरीचे भाव कमालीचे घसरले आहेत.
Dec 26, 2016, 05:44 PM ISTराज्यातला पारा घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2016, 08:20 PM ISTनाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2016, 04:12 PM IST