गुजरातमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली
नरेंद्र मोदी यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या गुजरातलाही दुष्काळाने पछाडले आहे. गुजरात सरकारने सौराष्ट्र आणि कच्छ भागांतील आणखी ४६८ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.
Apr 21, 2016, 12:52 AM ISTरेल्वे प्रवाशांसाठी बॅड न्यूज
यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नव्हता.
Apr 14, 2016, 08:48 PM ISTमुंबई - राकेश मारियांच्या अडचणीत वाढ
Apr 13, 2016, 09:47 PM ISTमुंबई मेट्रो भाडेवाढीला तुर्तास स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2016, 10:33 PM ISTबाबूंच्या खाबुगिरीमुळे मुंबईत घरं महागली?
मुंबईतल्या महागाड्या घरांमागे अधिकाऱ्यांची खाबूगिरी असल्याचा खळबळजनक आरोप आज भाजप आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केलाय.
Apr 7, 2016, 01:50 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला आहे.
Apr 4, 2016, 10:29 PM ISTउन्हाच्या कडाक्यात मातीच्या माठांना पसंती
उन्हाच्या कडाक्यात मातीच्या माठांना पसंती
Apr 4, 2016, 07:53 PM ISTनाशिकमध्ये फी वाढीविरोधात पालक आक्रमक
Apr 1, 2016, 11:50 AM ISTछगन भुजबळांना दिलासा नाही
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या छगन भुजबळांना दिलासा मिळालेला नाही.
Mar 31, 2016, 09:10 PM ISTसाईबाबांच्या भक्तांसाठी बॅड न्यूज
साईबाबा संस्थान व्यवस्थापनानं व्हीआयपींच्या दर्शन आणि आरती पासच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 26, 2016, 08:02 AM ISTइंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स
आज इंटरनेट वापरणाऱ्यांची सख्या वाढली आहे. पण भारतात अजूनही इंटरनेटशी संबंधीत अधिक समस्या दिसतात. इंटरनेटचा स्पीड अजूनही कमी आहे.
Feb 17, 2016, 05:49 PM IST