increase

अकोला मनपाच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब

अकोला महापालिका हद्दवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. 'ड' वर्ग महापालिका गठित केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत हद्दवाढच झाली नाही. त्यामुळे अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरा नजीकच्या गावांचा ताण पडत होता.

Sep 1, 2016, 04:40 PM IST

सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला, चांदी मात्र घटली

सोन्याचा भाव प्रतीतोळा 100 रुपयांनी वाढला आहे.

Aug 20, 2016, 01:44 PM IST

का वाढतंय मुला-मुलींचं लग्नाचं वय?

 तरूण तरूणींच्या लग्नाचे वय वाढत असल्याचं सर्वत्र आहे . मुलांचं लग्न आता ३६ वर्ष वय झाल्यानंतर होतं, तर मुली देखील ३० वय गाठतात. यापूर्वी मुलींचं जेमतेम २३ वर्ष होतं आणि मुलांचं २९. पण आता लग्नाचं वय सर्वांचं वाढलंय. 

Jul 11, 2016, 05:02 PM IST

पुण्यातल्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस

पुण्यात पावसाची संततधार सुरुच आहे. पुण्यातल्या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यानं मागील वर्षीची पातळी ओलांडली आहे. 

Jul 10, 2016, 08:03 PM IST

गोव्यात 'सेक्‍स टुरिझम' वाढवलं जातंय : केजरीवाल

'आम आदमी पार्टी'चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  गोव्यात सेक्स टुरिझम वाढवण्याचा आरोप केला आहे. केजरीवाल म्हणाले,  'गोव्यामध्ये 'सेक्‍स टुरिझम'चे प्रमाण वाढत असून येथील राजकीय पक्षांचा त्याला पाठिंबा आहे'.

Jun 29, 2016, 04:33 PM IST

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले

देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

May 16, 2016, 11:57 PM IST

नाशिकमध्ये गुन्हेगारांचा हैदोस

नाशिकमध्ये गुन्हेगारांचा हैदोस

May 16, 2016, 10:24 PM IST

कडक उष्म्याने नागपूरकर हैराण

कडक उष्म्याने नागपूरकर हैराण

May 3, 2016, 01:03 PM IST

विकास आराखड्यात एफएसआय वाढल्यानं शिवसेना चिंतेत

विकास आराखड्यात एफएसआय वाढल्यानं शिवसेना चिंतेत

Apr 29, 2016, 09:20 PM IST