increase

डोंबिवलीनं कमावलीय नवी ओळख... गुन्हेगारीचं माहेरघर!

डोंबिवली हे मराठमोळं शहर आता गुन्हेगारीचं माहेरघर बनत चाललंय. रोजच्या सोनसाखळी चोऱ्या आणि घऱफोड्यांनी नागरिक भयभीत असतानाच भररस्त्यात खून, अल्पवयीन मुलींची छेड, खंडणीखोरीच्या घटनांनी डोंबिवली बदनाम झालंय. 

Apr 8, 2015, 03:38 PM IST

दिल्लीतल्या 'हवे'मुळे झाडुच्या किंमती वधारल्या

दिल्लीची सत्ता कुणाच्या हाती जाणार? हे थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. मात्र, दिल्लीत 'आप'चं वारं वाहत असल्याचं उघड झालंय. त्यामुळेच की काय, घराघरांत नेहमीच उपयोगी पडणाऱ्या 'झाडू'ची किंमत मात्र चांगलीच वधारलीय. 

Feb 10, 2015, 08:08 AM IST

खुशखबर! या वर्षी डबल डिजीट वाढू शकतो पगार

तुम्ही जर प्रायव्हेट म्हणजे खासगी कंपनीत मॅनेजमेंट टीममध्ये हाय लेव्हलवर काम करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. या वर्षी देशातील कंपन्यांनी हाय लेव्हल मॅनेजमेंटशी संबंधीत अधिकाऱ्यांचा पगारात डबल डिजीटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

Feb 5, 2015, 02:22 PM IST

मांस खाल्ल्यानं वाढतो हृदयविकार, कॅन्सरचा धोका!

प्राण्यांवर प्रेम करा असा संदेश देणाऱ्या 'पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा)च्या म्हणण्यानुसार, धुम्रपानाप्रमाणेस मांस खाणाऱ्या व्यक्तींना हृदयसंबंधीत विकार आणि कँसरचा धोका जास्त असल्याचं  म्हटलंय.

Feb 5, 2015, 09:39 AM IST

ठाणे रेल्वे स्टेशन झालंय मृत्यूचा सापळा

मुंबई आणि परिसराची लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकं मृत्युचा सापळा केव्हाच बनली आहे. कारण गेल्या वर्षभरातील आकडेवारी बघितली तर पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ३ हजार ३५२ रेल्वे प्रवाशांचा मृत्यु विविध कारणांनी हा झाला आहे. 

Jan 28, 2015, 12:49 PM IST

मुंबईतील वाढीचा मालमत्ता कर प्रस्ताव मागे

मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी कडाडू विरोध केल्यानंतर शिवसेनेनं माघार घेतल्याचं दिसतंय.

Jan 7, 2015, 09:39 PM IST

मुंबईकरांनो, गाडी पार्किंगसाठी आता मोजा ज्यादा पैसे!

दुचाकी तसंच चार चाकी गाड्या आपल्या ताफ्यात असणाऱ्या मुंबईकरांना आता गाडी पार्किंगसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Jan 3, 2015, 09:33 PM IST

धक्कादायक : मुंबईत 'टीबी' फैलावतोय हात-पाय

मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने आता चिंताजनक आणि तितकीच धक्कादायक ही बातमी आहे. मुंबईतल्या गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात वर्षभरात सुमारे ५३२ एमडीआर टीबी रुग्ण आढळल्याची माहिती मिळतेय. 

Dec 26, 2014, 12:18 PM IST

आता, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करा ऑनलाईन फंड ट्रान्सफर!

रिझर्व्ह बँकेनं 'आरटीजीएस' प्रणालीच्या माध्यमातून कारभाराची वेळ वाढविण्यासंबंधी एक सर्क्युलर जाहीर केलंय.

Dec 16, 2014, 09:40 AM IST

वाह ताज...! लाभली पर्यटकांची सर्वात जास्त पसंती

वाह ताज...! लाभली पर्यटकांची सर्वात जास्त पसंती 

Aug 8, 2014, 02:30 PM IST