राज्यातला दुष्काळ उसाच्या मळ्यांसाठी लागू नाही
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, असं असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे मळे मात्र फुललेले दिसत आहेत.
Mar 15, 2013, 02:17 PM ISTपेट्रोल भडक्याने पुण्यात रिक्षा भाडेवाड
पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना रिक्षा भाडेवाढीचा ‘चटका' बसणार आहे. या दरवाढीमुळे रिक्षासाठी नागरिकांना आता पहिल्या किलोमीटरसाठी पूर्वीप्रमाणे ११, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी नऊऐवजी दहा रुपये मोजावे लागणार आहेत.
Nov 2, 2011, 02:24 AM IST