डॉलरच्या तुलनेत रूपयात 12 पैशांनी वाढ
डॉलरच्या तुलनेत रूपया सुधारला आहे. सलग दुसऱ्या सत्रामध्ये सुधारणेचा आलेख कायम आहे. यात रुपयाच्या किमतीमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये बारा पैशांनी वाढ झाली. यामुळे रुपयाचे मूल्य प्रतिडॉलर ६०.१२ एवढे झाले आहे.
Jul 23, 2014, 08:56 PM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाण्याची वाढ
Jul 21, 2014, 10:07 AM ISTरेल्वे भाडेवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रेलरोको
Jun 25, 2014, 11:59 AM ISTसावधान, बेडरुममधील प्रखर प्रकाशामुळे वाढतं वजन
सध्या वजन वाढण्यामागे अनेक कारणं झाली आहेत. अनेक कारणामुळे वजन वाढल्याचं दिसून येतं. लंडनमध्ये वजन वाढण्याचे आणखी एक कारण स्पष्ट झालं आहे ते म्हणजे, आपल्या बेडरुममधील प्रखर प्रकाश.
Jun 13, 2014, 01:39 PM ISTकेंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीत रेकॉर्डब्रेक वाढ
पाच वर्षाचा काळ हा एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी संपत्ती वाढवण्यासाठी काही विशेष नसतो. पण आपल्या नेतेमंडळीं आणि मंत्र्यांसाठी हाच काळ चांगला असू शकतो.
Apr 10, 2014, 06:43 PM ISTमुंबईत केवळ लोंढे वाढतायत, `मतदार` नाही!
मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... मुंबईत मोठे लोंढे येत असतानाही मुंबईची मतदारांची कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 19, 2014, 06:21 PM ISTमुंबईकरांसाठी का झालंय 'लग्न भातुकलीचा खेळ'?
मुंबईत रोज १५ दाम्पत्य आपला डाव अर्ध्यावरती मोडतायत, वर्षभरात ५ हजार ७४० जणांनी आपल्या संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला आहे.
Jan 29, 2014, 10:47 PM ISTराज्यभरात कांद्याला किलोला ८० रूपये दर
राज्यभरात कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. मुंबईत ७० ते ८० रुपये किलोनं कांदा मिळतोय. तर नाशिकमधल्या बाजारात कांदा ७० ते ८० रुपये आहे. पुण्यातही ७० ते ८० याच भावानं एक किलो कांदा विकला जात आहे. दुसरीकडे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र पुढील दोन तीन आठवड्यांत कांद्याचे दर उतरण्याची शक्यता व्यक्त केलीय.
Sep 20, 2013, 02:08 PM ISTभाव गडगडले तरीही कांदा महागच
दर वाढीचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करणार्या् कांद्याचे भाव अचानक गडगडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. ५ हजारावरून आता ३८०० रुपयांत कांदा पोहचलाय. त्यामुळे शेतकरी नाराज झालाय.
Aug 28, 2013, 09:08 AM ISTपुरुषांमध्येही वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका
ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये वाढत असल्याचं एका सर्व्हेक्षणात दिसून आलंय. टेक्सास विद्यापीठातील एम. डी. अँडरसन कॅन्सर सेंटरनं हा सर्व्हे केला. अडीच हजारांहून अधिक केसेस त्यासाठी तपासण्यात आल्या.
Aug 11, 2013, 03:51 PM ISTकांदा आणखी रडवणार, किलोला ५० रूपये
कांदाची आवक घटली आहे मात्र, मागणीत वाढ झाल्याने कांद्याच्या भावाने आणखी उचल खाल्ली आहे. कांद्याचा दर थेट ५० रूपयांवर पोहोचला आहे. कांद्याची दोन महिने टंचाई जाणवण्याची शक्यता असून कांद्याचा दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
Aug 10, 2013, 08:02 AM ISTकांद्याचे भाव रडवणार!
रोजच्या जेवणात आवश्यक असलेला कांदा ४० रुपये किलो झालाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांदा आज ३२ ते ३४ रुपये किलो झालाय.
Aug 6, 2013, 06:10 PM ISTकांदा आणणार डोळ्यात पाणी
दुष्काळामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशा व्यस्त प्रमाणाच्या कात्रीत सापडलेल्या कांद्याचे भाव वधारलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार आहे.
Aug 6, 2013, 09:44 AM ISTगर्भश्रीमंत मुंबईत वाढतेय `गर्भपातां`ची संख्या!
मायानगरी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी... गर्भश्रीमंतांचं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे या शहरात गेल्या तीन वर्षात वैद्यकीय गर्भपाताचं प्रमाण ६९ टक्क्यांनी वाढल्याचं उघड झालंय.
Jul 16, 2013, 01:52 PM ISTधनसंपत्ती वृद्धीसाठी करा हे उपाय
धनसंपत्ती वृद्धीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्यास याचा नक्कीच फायदा होईल.
Jun 8, 2013, 08:26 AM IST