ind vs aus

ICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं

ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.

Jun 14, 2023, 05:26 PM IST

किंग कोहली कोणावर नाराज? रोहित की द्रविड? विराटची 'ती' Instagram पोस्ट नेमकी कोणासाठी?

WTC Final 2023: विराट कोहलीच्या इन्टाग्राम स्टोरीवरून (Virat Kohli Instagram Story) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.  

Jun 12, 2023, 04:29 PM IST

Rohit Sharma : टेस्ट क्रिकेटमधून रोहित शर्माची निवृत्ती? 'त्या' ट्विटमुळे एकच खळबळ

Rohit Sharma Retirement : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) टीकेची झोड उठवली जातेय. अशातच रोहित शर्माने ( Rohit Sharma ) निवृत्ती घेतल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. असा दावा केला जातोय की, रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टेस्टमधून निवृत्ती घेतली आहे.

Jun 12, 2023, 04:17 PM IST

MS Dhoni: 'धोनीच एकटाच खेळत होता, बाकीचे...'; हरभजनचा पुणेरी टोमणा!

Harbhajan Singh: धोनीने एकट्याने विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या, असं म्हणत हरभजनने (Harbhajan singh) धोनीच्या चाहत्यांना पुणेरी भाषेत टोमणा मारला आहे.

Jun 12, 2023, 03:36 PM IST

लज्जास्पद! नाराज BCCI ने स्पष्टपणेच सांगितलं, "WTC च्या पहिल्या दिवशीच..."; पाहा Video

WTC Final 2023 :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात तर मोठ्या दिमाखात झाली. पण, या सामन्यातून भारतीय संघाच्या हाती काहीच लागलं नाही. किंबहुना पराभवामुळं सध्या हा संघ अनेकांच्या टीकेचा धनी झाला आहे. 

 

Jun 12, 2023, 10:32 AM IST

Shubman Gill : इथे संघ पराभूत झालेला असतानाच तिथे शुभमन गिलची 'अशी' प्रतिक्रिया, एकदा ट्विट पाहाच...

IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे खेळाडू शुभमन गिल याने प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 12, 2023, 10:03 AM IST

Sachin Tendulkar: "मला समजलंच नाही, इतकी मोठी चूक...", मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची सडकून टीका!

Indian Cricket Team: मास्टर ब्लास्ट सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड या दोघांवर टीकेची झोड उठवली आहे.

Jun 11, 2023, 11:23 PM IST

WTC 2023 Final Prize Money: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?

WTC 2023 Final Prize Money: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?

Jun 11, 2023, 09:46 PM IST

Rohit Sharma: WTC फायनलमधील पराभवाने संतापला कॅप्टन, 'या' 2 खेळाडूंवर फोडलं खापर!

Rohit Sharma Statement: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्याने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Jun 11, 2023, 08:20 PM IST

AUS vs IND: Shubman Gill सौरव गांगुलीमुळे आऊट झाला? ICC च्या निवेदनामुळे नवा ट्विस्ट

ICC On Shubman Gill Wicket: शुभमन गिल आऊट प्रकरणात सॉफ्ट सिग्नलचा (soft signal) वापर केला गेला नाही, असं आयसीसीने सांगितलं आहे.

Jun 11, 2023, 04:21 PM IST

WTC Final: "जेव्हा देव अक्कल वाटत होता, तेव्हा...," माजी खेळाडू राहुल द्रविडवर संतापला

WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने सध्या वर्चस्व राखलं आहे. आज पाचव्या दिवशी निकाल अपेक्षित असून ऑस्ट्रेलिया संघ विजयी होत जागतिक कसोटीचं अजिंक्यपद मिळवेला असा अंदाज क्रिकेटतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यादरम्यान भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडवर (Rahul Dravid) टीका होताना दिसत आहे.  

 

Jun 11, 2023, 02:17 PM IST

WTC Final: "...तर भारत सहज 450 धावांचं Taeget गाठू शकतो"; 'त्याने' 2 दिवसांपूर्वीच केलेली भविष्यवाणी

WTC Final Ind vs Aus Fifth Day Play: भारताला शेवटच्या दिवशी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी 97 ओव्हरमध्ये 280 धावा करायच्या असून भारताच्या हाती केवळ 7 विकेट्स शिल्लक आहे. हा सामना अतिशय रंजक स्थितीमध्ये आहे.

Jun 11, 2023, 10:54 AM IST

जिंकायला हवेत 280 रन! लढाई आधीच विराटने शस्त्र टाकलं? 'त्या' Insta Story ने वाढवलं चाहत्यांचं टेन्शन

Virat Kohli Cryptic Instagram Story Before WTC Final 5th Day: भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी 280 धावांची गरज असून विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानात आहेत. मात्र विराटने चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पोस्ट केलेली एक इन्स्ताग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Jun 11, 2023, 10:11 AM IST

Virat Kohli चं चाललंय काय? LIVE सामन्यात शुभमन गिलसोबत असं काही केलं की...पाहा Video

Virat Kohli Viral Video: विराटने गिलसोबत (shubman gill) असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.

Jun 11, 2023, 12:14 AM IST

Australia vs India: "कोच म्हणून राहुल द्रविड झिरो, देव अक्कल वाटत होता तेव्हा…"

Basit Ali Criticizes Rahul Dravid: ऑस्ट्रेलियाने (Australia vs India) मजबूत लीड घेतली आहे. त्यामुळे आता एकूण लीड ही 400 पार झालीये. अशातच आता टीम इंडियावर चारही बाजूने टीका केली जातीये. अशातच पाकिस्तानचे माजी खेळाडू बासित अली (Basit Ali) यांनी थेट भारताचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

Jun 10, 2023, 06:39 PM IST