IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी
IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.
Jun 24, 2024, 03:00 PM IST'काहीही झालं तरी...', अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा भारताला इशारा
T20 World Cup Australia Captain Warning To Team India: सुपर 8 फेरीमधील हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. असं असतानाच आता ऑस्ट्रेलियन कर्णधाराने भारताला इशारा दिला आहे.
Jun 24, 2024, 11:51 AM ISTT20 World Cup: भारताकडे ऑस्ट्रेलियाला नॉक आउट करत वर्ल्डकपचा वचपा काढण्याची संधी; कसं असेल नेमकं गणित ? समजून घ्या
T20 World Cup: सूपर 8 मधे आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून नॉक आऊट करण्याची संधी आहे.
Jun 23, 2024, 05:18 PM ISTरोहित शर्माच्या जिवाला घोर, टीम इंडियाचा 'तो' दुश्मन पुन्हा आलाय!
Richard Kettleborough In IND vs AUS : रिचर्ड केटलबॉरग जेव्हा जेव्हा आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यात अंपायर राहिले आहेत. त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय.
Jun 19, 2024, 05:55 PM ISTVideo : 'तो माझ्या डोक्यावर कसा मारू शकतो? मी त्याला इतका मारेल...' विराट कोहली कोणाबद्दल म्हणाला असा?
Virat Kohli : विराट कोहली त्याच्या आक्रमक खेळीमुळे अनेक विक्रम मोडताना दिसला आहे. पण नुकताच एका मुलाखतीत तो म्हणाला की, 'तो माझ्या डोक्यावर कसा मारू शकतो? मी त्याला इतका मारेल...' विराट नेमका कोणाबद्दल असा म्हणाला काय आहे हा किस्सा पाहा त्याचा हा VIDEO.
Apr 13, 2024, 02:25 PM ISTटीम इंडियाला 'चोकर्स' म्हणणाऱ्या पाकड्यांना इरफान पठाणचा सणसणीत टोला, म्हणतो...
Irfan Pathan On Pakistani trollers : पाकिस्तानी ट्रोलर्सने सोशल मीडियावर भारताला चोकर्स म्हणायला सुरूवात केलीये. त्यावर आता टीम इंडियाचा माजी ऑलराऊडर इरफान पठाण याने सणसणीत उत्तर दिलंय.
Feb 11, 2024, 11:48 PM ISTIND vs AUS : वर्ल्ड कप फायनलचा बदला घेणार का? कॅप्टन उदय सहारन म्हणतो 'जीवाचं रान करू पण...'
IND vs AUS, U19 World Cup 2024 : अंडर-19 टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारल्यावर कॅप्टन उदय सहारन (Uday Saharan) याने स्पष्ट भूमिका मांडली.
Feb 10, 2024, 04:19 PM ISTवर्ल्ड कप फायनलनंतर ड्रेसिंग रुममध्ये नक्की काय झालं? Mohammed Shami ने सांगितला किस्सा, म्हणाला 'मोदी आले अन्...'
Mohammed Shami On World Cup Final : वर्ल्ड कप फायनलच्या जखमा अजूनही भरून निघाल्या नाहीत. अशातच आता वर्ल्ड कप स्टार मोहम्मद शमीने ड्रेसिंग रुममधील (Indian Dressing room) वातावरण आणि मोदींच्या ड्रेसिंग रुममधील आगमनावर मोठं वक्तव्य केलं आहे.
Dec 15, 2023, 04:13 PM ISTIND vs AUS Final: पुन्हा खेळवली जाणार वर्ल्डकप फायनल? कांगारूंनी केलेल्या चिटींगनंतर ICC चा निर्णय?
IND vs AUS Final: ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेल्या फायनलमध्ये रोहित शर्मा नाबाद असल्याचं कारणही दाव्यांमध्ये दिलं जातंय. परंतु या कॅचकडे लक्ष न दिल्याने आयसीसीने पुन्हा फायनल पुन्हा खेळवण्याचा विचार करतेय हे खरं आहे का?
Dec 5, 2023, 10:51 AM ISTIND Vs AUS 5th T20i : टीम इंडियाचा शेवट गोड! रोमांचक सामन्यात कांगारूंचा पराभव; अर्शदीप ठरला गेम चेंजर
IND vs AUS, Bengaluru : रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाला 154 धावाच करता आल्या.
Dec 3, 2023, 10:28 PM ISTकोणाला मॅसेज करायला आवडेल? विराट कोहली की केएल राहुल? अनन्या पांडे म्हणते...
Ananya Pandey On Rohit Sharma : तुला कोणत्या क्रिकेटरला मेसेज करायला आवडेल? असा सवाल अनन्या पांडेला विचारला गेला. त्यावर तिने सरळ उत्तर दिलं.
Dec 3, 2023, 06:57 PM ISTटीम इंडियाचा 'हा' वेगवान गोलंदाज बंगळुरू T20 मधून बाहेर? कॅप्टन सुर्यकुमार घेणार कठोर निर्णय
India vs Australia 5th T20I: मालिका जिंकली असली तरी कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला शेवटचा सामना हलक्यात घ्यायचा नाहीय.
Dec 3, 2023, 01:17 PM ISTशेवटच्या टी20 सामन्यात टीम इंडियात मोठा बदल, Playing XI मध्ये 'या' खेळाडूंना संधी
India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी20 सामन्यातील शेवटचा सामना आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. य मालिकेत टीम इंडियाने टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे.
Dec 3, 2023, 07:55 AM IST
IND vs AUS : कांगारूंचा 'घमंड' तोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज! पाहा कसं असेल पीच अन् कोणाला मिळणार संधी?
IND vs AUS Pitch Report : सूर्या अँड कंपनी अखेरच्या सामन्यात (India vs Australia) कांगारूंची कंबर तोडण्यासाठी सज्ज झाली आहे. सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल? सामन्यादरम्यान हवामानाची स्थिती काय असेल? यावर सविस्तर रिपोर्ट पाहुया....
Dec 2, 2023, 10:56 PM ISTSuryakumar Yadav: टॉसवेळी सूर्याने खिशातून काढलं नाणं आणि...; ऑस्ट्रेलिया कर्णधारही गोंधळला, पाहा नेमकं काय घडलं
Suryakumar Yadav: या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायपूरच्या क्रिकेट स्टेडियममध्ये टॉस उडवताना सूर्याने ( Suryakumar yadav ) असं कृत्य केलं ज्यामुळे पाहणाऱ्यांना हसू आवरलं नाही.
Dec 2, 2023, 11:08 AM IST