यशस्वी जयस्वालने रचला इतिहास, सुनील गावसकरांचा 51 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीवर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवलीय. टीम इंडिया विजयापासून अवघ्या 6 विकेट दूर आहे. त्याआधी या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वलाने एक अनोक विक्रम रचला आहे.
Sep 21, 2024, 05:35 PM ISTविराटभाऊ हे काय केलंस? चेन्नई कसोटीत केली घोडचूक... रोहित शर्माही संतापला
Ind vs Ban Test : चेन्नई कसोटीत टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या डावात टीम इंडियाने तब्बल 308 धावांची आघाडी घेतली आहे. पण या सामन्यात टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज मात्र सपशेल फ्लॉप ठरले. यातही विराट कोहलीने मोठी चूक केलीय.
Sep 20, 2024, 07:02 PM ISTIND VS BAN Test : आकाश दीपचा 'स्टंप तोड' परफॉर्मन्स! हॅट्रिकचा चान्स हुकला पण बांगलादेशचे वाजवले बारा Video
India vs Bangladesh 1st Match Aakash Deep Bowling : भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची हालत खराब झाली. पहिले जसप्रीत बुमराह मग नंतर आकाश दीप आणि रवींद्र जडेजाने बांगलादेशच्या फलंदाजांच्या दांड्या उडवून त्यांना स्वस्तात माघारी धाडले
Sep 20, 2024, 02:19 PM ISTभारत-बांगलादेश पहिली कसोटी, कशी असेल प्लेईंग XI... कुठे आणि कधी पहाल सामना?
IND vs BAN : काळजावर दगड ठेऊन रोहितला घ्यावा लागणार 'हा' निर्णय, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
India vs Bangladesh 1st Test : येत्या 19 तारखेपासून भारत आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामने खेळले जाणार आहे. यातल्या पहिल्या चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
Sep 9, 2024, 05:04 PM ISTIND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी
IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.
Sep 8, 2024, 09:27 PM ISTIND vs BAN : टेस्ट सिरीजसाठी लवकर टीम इंडियाची घोषणा; विकेटकिपरच्या जागेवर 'या' खेळाडूने टाकला रुमाल
India vs Bangladesh squad announcement : येत्या 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता लवकरच टीम इंडिया जाहीर होणार आहे.
Sep 8, 2024, 07:23 PM ISTIND vs BAN : पाकिस्तानच्या नांग्या ठेचणाऱ्या कॅप्टन शांतोने टीम इंडियाला दिली वॉर्निंग, म्हणाला...
Najmul Hossain Shanto warn team india : पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर बांगलादेशचा कॅप्टन शांतो याने टीम इंडियाला धोक्याचा इशारा दिला आहे.
Sep 3, 2024, 06:46 PM ISTIND vs BAN : नशीब खराब! 'या' खेळाडूचे वयाच्या 29 व्या वर्षीचं करिअर संपले, रोहित-द्रविडनेही फिरवली पाठ
Team India : टीम इंडियाच्या एका खेळाडूची कसोटी कारकीर्द आता वयाच्या 29 व्या वर्षी संपताना दिसून येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही या खेळाडूकडे पाठ फिरवली आहे. या खेळाडूसाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे बंद होताना दिसत आहेत.
Dec 20, 2022, 08:07 AM ISTचेतेश्वर पुजाराची गाडी सुसाट, शतक ठोकत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
लेट पण थेट, चेतेश्वर पुजाराने कसोटीमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
Dec 16, 2022, 05:49 PM ISTIndia Vs Bangladesh Test: बांगलादेश बॉलिंग कोच अॅलन डोनाल्डनं मागितली द्रविडची माफी, म्हणाला, "त्या वेळी..."
India Vs Bangladesh 1st Test Match: भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना जाहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये सुरु आहे. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ 150 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने चांगलीच आघाडी मिळवली आहे.
Dec 16, 2022, 01:31 PM ISTIND vs BAN 1st Test: केएल राहुलने स्वत:चा गेम केला, आऊट झाला म्हणून रागाच्या भरात असं काही तरी केलं | Video Viral
IND vs BAN 1st Test: टीम इंडियाचे नेतृत्व करणारा KL राहुल चितगाव येथे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकला नाही. त्याला वेगवान गोलंदाज खालिद अहमदने बोल्ड केले. त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 14, 2022, 03:38 PM ISTIND vs BAN: बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant चा मोठा रेकॉर्ड, थेट धोनीच्या पक्तीत स्थान
Rishabh Pant Record : भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज चटगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वनडे प्रमाणेच टेस्टमध्ये देखील ऋषभ पंत (Rishabh Pant) फेल ठरला.
Dec 14, 2022, 02:12 PM ISTRishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा, त्याला कधीच...
IND vs BAN: टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पत्रकार परिषद घेत संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले.
Dec 14, 2022, 01:52 PM ISTIND vs BAN : कसोटीच्या एक दिवस आधी पुन्हा बदलणार कर्णधार, मोठी माहिती समोर
कसोटीच्या एक दिव दुखापतीमुळे कर्णधार सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2022, 05:57 PM IST