भारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी 250 मिनिटांचा नियम, जाणून घ्या काय आहे?
T20 WC 2024 India vs England, Semi Final 2 : टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने असणार आहेत. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. अशात आयसीसीने 250 मिनिटाचा नियम लागू केला आहे.
Jun 27, 2024, 05:31 PM ISTभारत-इंग्लंड 23 वेळा आमने सामने, कोणाचं पारडं जड...पाहा हेड-टू-हेट रेकॉर्ड
T20 World Cup IND vs ENG Semi Final: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता रंगतदार झआली आहे. दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, भारत आणि इंग्लंडने सेमीफायनमध्ये प्रवेश केलाय. भारत आणि इंग्लंडदरम्यान सेमीफायनलचा दुसरा सामना रंगणार आह.
Jun 26, 2024, 05:43 PM ISTT20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!
Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
Jun 24, 2024, 03:35 PM ISTजखमी कॅप्टनचा आवेश पाहून 'तो' ड्रसिंग रूममध्ये बसला लपून, रोहित तावातावात आला अन्...
Raghu Raghavendra Rohit Sharma Injured : रोहितचा आवेश पाहून रघू चांगलाच घाबरला आणि त्यानं मैदान सोडलं. रोहितवर त्यावेळी उपचार सुरू झाले. त्यानंतर...
Nov 8, 2022, 09:27 PM ISTSemi final T20 World Cup: सेमीफायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल; राहुल द्रविड यांचे संकेत
गुरुवारी भारत विरूद्ध इंग्लंड (INDvsENG) यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकला तर टीम इंडिया (Team India) थेट फायनलमध्ये मजल मारणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी एडिलेडच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान सेमीफायनल जिंकण्यासाठी कोच राहुल द्रविड (Rahuk Dravid) यांनी तयारी सुरु केली आहे.
Nov 7, 2022, 06:12 PM IST