२१ वर्षानंतर या क्रिकेटरने वानखेडेवर केला हा कारनामा
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 281 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बळी गमावून 280 धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने 125 चेंडूत 121 धावा काढल्या.
Oct 23, 2017, 12:02 PM ISTवेलिंग्टन कसोटी ड्रॉ, मालिकेत भारताचा पराभव
वेलिंग्टन कसोटी सामना ड्रा घोषित करण्यात आला आहे. कर्णधार मॅक्क्यूलम आणि कर्णधार धोनीच्या सहमतीने हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. यावरून न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला आहे.
Feb 18, 2014, 10:14 AM ISTकिवींना व्हाईटवॉश, भारताचा ५ गडी राखून विजय
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला आहे.
Sep 3, 2012, 04:12 PM IST