ind vs nz

Sunday Holiday: कोणी ठरवलं की रविवार हा सुट्टीचा दिवस आहे ते?

Sunday Holiday: काही देशांमध्ये शुक्रवारी पण आपल्याच देशात रविवारी सुट्टी असते, असं का याचा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

 

Nov 27, 2022, 07:43 AM IST

IND vs NZ: पंतला पुन्हा संधी मिळणार? कोण इन कोण आऊट? वसीम जाफर म्हणतात...

India vs New Zealand: दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) कर्णधार शिखर धवनला मोठा सल्ला दिला आहे. 

Nov 26, 2022, 11:18 PM IST

Ind Vs NZ : हेमिल्टनमध्ये Arshdeep Singh चा भांगड्याने जिंकलं सर्वांचं मन, व्हिडीओ व्हायरल

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरी वनडे रंगणार आहे. हा सामना हेमिल्टनमध्ये होणार असून टीम इंडिया हेमिल्टनमध्ये पोहोचली आहे.

Nov 26, 2022, 08:31 PM IST

IND vs NZ मध्ये दुसरा टी20 सामना, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि प्लेइंग XI

IND vs NZ 2nd ODI: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, अशी असेल प्लेइंग XI 

Nov 26, 2022, 08:11 PM IST

IND vs NZ: टीम इंडियावर सिरीज गमावण्याचा धोका; दुसऱ्या वनडेपूर्वीच मोठी समस्या समोर!

उद्याचा सामना जर टीम इंडियाने गमावला तर त्यांना सिरीजही गमवावी लागेल. मात्र दुसऱ्या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

Nov 26, 2022, 06:23 PM IST

IND vs NZ 2nd ODI: टीम इंडिया की न्युझीलंड? हॅमिल्टनमध्ये कोणता संघ कोणावर भारी? जाणून घ्या

IND vs NZ 2nd ODI: बापरे, खरंच इतका वाईट आहे टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध रेकॉर्ड? तुम्हाला काय वाटते? 

Nov 26, 2022, 02:13 PM IST

Rohit Sharma: ...तर आयपीएल खेळणं सोडून द्यावं; रोहितच्या जवळच्या व्यक्तीचं वक्तव्य

वनडे वर्ल्डकप कप 2023 च्या पार्श्वभूमीवर एका दिग्गज व्यक्तीने रोहितला आयपीएलमध्ये न खेळण्याचा सल्ला दिला आहे. 

Nov 25, 2022, 07:29 PM IST

टीम साऊदी असा World Record करणारा जगातील पहिलाच खेळाडू!

वेगवान गोलंदाजांना दुखापत झालेलं पाहिलं आहे मात्र टीम साऊदीने (Team Saudi) शारीरिक फिटनेस ठेवत अव्वल दर्जाची कामगिरी केलीये. 

Nov 25, 2022, 06:20 PM IST

Ind vs Nz : टी20 नंतर वनडेतही ऋषभ पंत फ्लॉप, क्रिकेट फॅन्स भडकले

IND vs NZ 1st ODI :  टी20 नंतर वनडेतही फ्लॉप! या ऋषभ पंतच करायचं काय? तुम्हाला काय वाटतं?

Nov 25, 2022, 05:18 PM IST

IND vs NZ: प्रेमाची नवी 'हाईट' भर सामन्यात वातावरण 'टाईट', तरूणानं केलं Rooftop वर प्रपोज!

India vs New zealand 1st ODI: सामन्यात दोन्ही संघांनी आपापलं प्रदर्शन दाखवलंत प्रेक्षकांचं मन जिंकलं. मात्र, दुसरीकडे ईडन गार्डनच्या गच्चीवर (Eden Park Rooftop) काही वेगळंच दृष्य पाहायला मिळालं.

Nov 25, 2022, 05:14 PM IST

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध जडेजाच्या जागी आलेल्या खेळाडूची 'सुंदर' खेळी; 6 चेंडूंत केल्या 30 धावा!

IND vs NZ 1st Odi Match: भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले आहे

Nov 25, 2022, 11:57 AM IST

IND vs NZ 1st ODI : भारताचे न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य; श्रेयस अय्यर, धवन, शुभमन गिलने झळकावली अर्धशतके

IND vs NZ 1st ODI :  श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि शुभमन गिलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने 306 धावांची खेळी केलीय

Nov 25, 2022, 10:54 AM IST

IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा Auckland मध्ये आहे असा रेकॉर्ड

India vs New Zealand 1st ODI : टी 20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झालीय. 

 

Nov 24, 2022, 11:39 PM IST

IND vs NZ ODI: पहिल्या वनडे सामन्यात कशी असेल टीम इंडियाची Playing XI

India vs New Zealand 1st ODI : ऑकलंडमध्ये उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होऊ शकतात. 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडकडून वनडे मालिकेत भारताला 0-3 असा पराभव स्विकारावा लागला होता. 

Nov 24, 2022, 11:06 PM IST

IND vs NZ: चौथ्या क्रमांकासाठी 3 दावेदार; ODI सिरीजमध्ये कर्णधार धवनसमोर मोठं आव्हान

चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी 3 दावेदार आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Nov 24, 2022, 09:30 PM IST