ind vs nz

IND vs NZ : टीम इंडियाचं न्यूझीलंडसमोर भलंमोठं आव्हान; भारत क्लिन स्विप देणार?

भारत आणि न्यूझीलंड  (IND vs NZ) यांच्यामधील वनडे सिरीजचा (IND vs NZ 3rd ODI) शेवटचा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जातोय. 

Jan 24, 2023, 05:25 PM IST

IND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!

Shubman Gill Babar Azam : रोहित एकीकडे आपली इनिंग साजरी करत असताना युवा शुभमनने दणक्यात शतक ठोकलं. या शतकानंतर शुभमनने किंग कोहलीचा (Virat Kohli) रेकॉर्ड मोडला आहे.

Jan 24, 2023, 05:21 PM IST

Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम

Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम शुभमनने शतक ठोकत गब्बर रेकॉर्ड मोडत बाबरच्या विक्रमाशी बरोबरी करत अशी कमागिरी करणारा पहिला खेळाडू बनला आहे. 23 वर्षीय गिल या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत आहे.

Jan 24, 2023, 05:07 PM IST

Rohit Sharma Century : 1100 दिवसांचा दुष्काळ अखेर संपुष्टात; वनडे सामन्यात रोहित शर्माचं झुंझार शतक

IND vs NZ 3rd ODI : अखेर 1100 दिवसांनंतर रोहित शर्माने वनडेमध्ये शतक झळकावलं आहे.

Jan 24, 2023, 03:31 PM IST

IND vs NZ 3rd ODI: भारत न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश देणार, कधी- कुठे पाहाल तिसरा वनडे सामना?

IND vs NZ 3rd ODI: टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आजचा शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ हा सामना जिंकणार की नाही हे पाहणाने महत्त्वाचे ठरणार आहे. जर भारतीय संघ हा सामना जिंकला तर आयसीसी (ICC) क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येण्याची सुवर्णसंधी आहे. 

Jan 24, 2023, 11:12 AM IST

IND vs NZ 3rd ODI: सिरीज गमावली तरीही किवींना 'नो टेन्शन', डेरिल मिशेलचं धक्कादायक विधान, म्हणतो...

IND vs NZ: वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेता संघातील खेळाडूंच्या फिटनेसला लक्षात घेऊन टीम इंडिया तिसऱ्या वनडेत (IND vs NZ 3rd ODI) काही बदल करू शकते. 

Jan 23, 2023, 07:23 PM IST

IND vs NZ: इशान किशनला मस्ती नडली! सामन्यातील 'त्या' कृतीची पंचांनी घेतली गंभीर दखल

India vs New Zealand: मैदान कोणतंही असो नियमांचं पालन करणं तितकंच आवश्यक आहे. अनेकदा खेळाडू नियमांकडे कानाडोळा करतात आणि त्याचा फटका सहन करावा लागतो. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला स्टम्पमागील कृती चांगलीच भोवली आहे. 

Jan 23, 2023, 01:20 PM IST

IND vs NZ : टीम इंडियाच वर्ल्ड कपचं स्वप्न भंगल, स्पर्धेतून झाला बाहेर

Hockey World Cup 2023 : रविवारी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये (india vs new zealand) सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने मोठी आघाडी घेऊन देखील ती त्यांना कायम ठेवता आली नाही. आणि सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे हा सामना शुटआऊट पर्यंत पोहोचला होता. या पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने भारताचा 5-4 असा पराभव केला.

Jan 22, 2023, 09:47 PM IST

IND vs NZ ODI : खेळाडूच्या प्रायव्हेट पार्टसोबत....; Yuzvendra Chahal चं अश्लील कृत्य कॅमेरात कैद, VIDEO व्हायरल

Yuzvendra Chahal Viral Video : नटखट आणि खोडकर अशी युझवेंद्र चहलची एक वेगळीच ओळख आहे. चहल जरी प्लेईंग 11 मध्ये नसला आणि डगआऊटमध्ये बसला असला तरीही त्याच्या नावाची चर्चा ही असतेच. 

Jan 22, 2023, 01:36 PM IST

Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्मा 'या' क्रिकेटमधून होणार निवृत्त ! भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी बातमी

Team India Captain Rohit Sharma: भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या करिअरशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) निवृत्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच वर्षी तो एखाद्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो, अशी माहिती आहे.

Jan 22, 2023, 09:38 AM IST

Ind Vs Nz ODI: टीम इंडियाचा अभेद्य किल्ला, न्यूझीलंडचा पराभव करत रचला नवा विक्रम

2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्ड कपचं वर्ष आहे, वर्षाअखेरीस भारतातच ही स्पर्धा होणार आहे. त्याआधी घरगुती मैदानावर टीम इंडियाने नवा विक्रम रचला आहे

Jan 21, 2023, 08:51 PM IST

Video Viral : मोठ्या मनाचा रोहित! मैदानात धावून आलेल्या फॅनसाठी सिक्यूरीटीला केली विनंती

IND vs NZ 2nd ODI : रोहितला भेटण्यासाठी एक फॅन चालू सामन्यात मैदानात घुसल्याचं दिसलं. त्यावेळी रोहितने जे केलं त्यावर सारे फिदा झाले असून सोशल माध्यमांवर त्याचं कौतुक करत आहेत.

Jan 21, 2023, 07:13 PM IST

IND vs NZ : गोलंदाजांची कमाल...टीम इंडियाची धमाल, 8 विकेट्सने भारताचा मोठा विजय

टीम इंडियाने दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवत सीरिज देखील जिंकली. यावेळी कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावत टीमच्या विजयात मोलाचा वाटा दिला आहे.

Jan 21, 2023, 06:24 PM IST

IND vs NZ 2nd ODI : किंग अलवेज किंग, न्युझीलंडला अवघ्या 'इतक्या' धावांमध्ये गुंडाळलेलं!

याआधीही टीम इंडियाने न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर ऑलआऊट केलं आहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी केली होती.

Jan 21, 2023, 05:27 PM IST

IND vs NZ: टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर किवी दाणादाण; जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान

IND vs NZ :  टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. अवघ्या 34.3 ओव्हरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा अख्खा संघ तंबूत पाठवला.

Jan 21, 2023, 04:13 PM IST