ind vs nz

IND vs NZ: तिसऱ्या मॅचमध्येही धो-धो, टीम इंडियाचा पावसामुळे मालिका पराभव

IND vs NZ: पावसाच्या विघ्याने टीम इंडियावर मालिका गमावण्याची नामुष्की!

Nov 30, 2022, 03:45 PM IST

IND vs NZ, 3rd Odi : तिसऱ्या सामन्यातही पावसाचा खोडा, टीम इंडियावर मालिका पराभवाचं संकट

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामन्यात पाऊसाची बॅटिंग सुरु आहे.  

Nov 30, 2022, 02:16 PM IST

IND vs NZ 3rd ODI: हिटमॅनचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी सुर्या सज्ज!

Suryakumar Yadav:  सुर्याची बॅट तळपली तर सुर्या विशेष विक्रम नावावर करू शकतो आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकू शकतो.

Nov 29, 2022, 11:37 PM IST

IND vs NZ: टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला...आता न्यूझीलंडविरुद्ध जिंकावच लागेल!

Team India: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला उद्या क्राइस्टचर्चमध्ये (christchurch) होणाऱ्या तिसऱ्या वनडेवर पावसाची सावट पडू नये, अशी प्रार्थना करावी लागणार आहे.

Nov 29, 2022, 05:05 PM IST

Ind vs Nz 3rd Odi : सुर्यकुमार यादवला इतिहास रचण्याची संधी,'हा' मोठा रेकॉर्ड खुणावतोय

दरम्यान पहिल्या वनडे सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून (India Vs New Zealand) पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर दुसरी वनडे पावसामुळे रद्द झाली होती. त्यामुळे न्यूझीलंड वनडे मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता तिसरा वनडे निर्णायक असणार आहे. 

Nov 29, 2022, 05:04 PM IST

IND vs NZ: तिसऱ्या वनडे सामन्याआधी भारतीय चाहत्यांसाठी बॅडन्यूज, भारत सीरीज गमावणार?

Ind vs nz 3rd odi weather forecast : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 30 नोव्हेंबर रोजी तिसरा आणि शेवटचा सामना रंगणार आहे.

Nov 29, 2022, 04:57 PM IST

IND vs NZ: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील 'या' युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?

Ashish Nehra on Shubhman Gill : T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत. 

Nov 29, 2022, 10:31 AM IST

एमएस धोनी, हार्दिक पंड्याचा बॉलिवू़ड गाण्यावर तुफान डान्स, पाहा VIDEO

जेव्हा कुल धोनी आऊट ऑफ कंट्रोल होतो...भन्नाट डान्सचा VIDEO आला समोर 

Nov 28, 2022, 01:43 PM IST

विराट कोहली होणार निवृत्त? 'त्या' पोस्टमुळे चाहत्यांनाही बसला धक्का!

विराटच्या त्या पोस्टमुळे चाहत्यांना बसला मोठा धक्का!

Nov 28, 2022, 12:24 AM IST

आजची मॅच रद्द झाली अन् भारताच्या नावावर झाला अजब World Record!

भारतीय संघाने एक अजब रेकॉर्ड केला आहे, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये....

Nov 27, 2022, 09:04 PM IST

IND vs NZ : पावसाने टीम इंडियाचा खेळ केला खल्लास, आयसीसी रँकिमध्ये घसरण

IND vs NZ 2nd ODI:  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हॅमिल्टनमध्ये रविवारी होणारी मालिकेतील दुसरी वनडे पावसामुळे रद्द करावी लागली. त्यामुळे भारताचे मोठे स्वप्न भंगले. 

Nov 27, 2022, 01:51 PM IST

Video : समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक झाली Nude, कारण ऐकून बसेल धक्का

Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक  Nude दिसतं आहेत. 

 

Nov 27, 2022, 01:27 PM IST

Video : धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली अन्...

Akola Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली आणि...

Nov 27, 2022, 10:40 AM IST

Vikram Gokhale : 55 वर्षांची खास मैत्री! विक्रम गोखले यांना घर घेण्यासाठी Amitabh Bachchan यांनी केली मदत

Vikram Gokhale Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात शनिवारी (26 नोव्हेंबर 2022 ) निधन झाले आहे. मुंबईत घर घेण्यासाठी बॉलिवूडचे महानायक यांनी विक्रम गोखले यांना मदत केली होती. 

Nov 27, 2022, 09:38 AM IST

Astro Tips : चपाती करताना चुकूनही करु नका या गोष्टी, नाही तर अन्नपूर्णासोबतच महालक्ष्मी होईल नाराज

Roti Related Rules : आपण वास्तूशास्त्रमध्ये घरावरील आर्थिक संकटासाठी अनेक नियम पाहिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का चपाती करतानाही काही नियम आहे जर त्या नियमाचे पालन न केल्यास अन्नपूर्णा मातेसोबत महालक्ष्मीदेखील तुमच्यावर नाराज होईल. 

Nov 27, 2022, 08:50 AM IST