ind vs nz

IND vs NZ पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?

India vs New Zealand 1st ODI: क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का, पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द होणार?

Nov 24, 2022, 06:05 PM IST

IND vs NZ: ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार?

IND vs NZ: न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंत की संजू सॅमसन, कोणाला संधी द्यावी? तुम्हाला काय वाटते? 

Nov 24, 2022, 05:24 PM IST

IND vs NZ: Suryakumar Yadav चा विदेशात देसी तडका, PHOTO आले समोर

IND vs NZ: सूर्यकुमार यादवचा विदेशात देसी जुगाड! जेवणाचा घेतला आस्वाद 

Nov 24, 2022, 02:22 PM IST

IND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याआधीच मोठी बातमी, पाहा वेळापत्रक

IND vs NZ ODI T20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत आमने-सामने येणार आहे.  3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये खेळवला जाईल. जाणून घ्या केव्हा होणार सामने 

Nov 24, 2022, 11:48 AM IST

Virat Kohli विराट कोहलीने परिधान केलेल्या या टी-शर्टची किंमत किती आहे? चाहते म्हणतात EMI वर घ्यावा लागेल

विराट कोहलीचा Multi Coloured टी-शर्टमधला किलर लूक, विराटच्या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा

Nov 23, 2022, 06:10 PM IST

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामना न खेळताही संजू सॅमसन बनला हिरो; 'हा' Video नक्की पाहा

IND vs NZ : संजू सॅमसनला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये स्थान देण्यात आले नाही. तसेच तिसऱ्या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्येही त्याला संधी देण्यात आली नाही

Nov 23, 2022, 03:18 PM IST

IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' सीनियर खेळाडू संघातून बाहेर

IND vs NZ :न्युझीलंड विरूद्ध वनडे मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का

Nov 23, 2022, 03:11 PM IST

'हा खेळाडू आम्हाला परवडणारच नाही', प्रसिद्ध खेळाडूने Suryakumar Yadav वर उधळली स्तुतीसुमने

आम्हाला सर्वांना बाहेर बसावे लागेल, पैसे वाचवावे लागतील, तर कदाचित..., सुर्याचं कौतूक करणारा 'हा' प्रसिद्ध खेळाडू आहे तरी कोण?

Nov 23, 2022, 02:24 PM IST

Shreyas Iyer मागे हात धुवून लागली 'ही' अभिनेत्री, सोशल मीडियावर करतेय ट्रोल

ऋषभ पंत नंतर आता श्रेयस अय्यर, हात धूवून मागे लागली ही अभिनेत्री, कोण आहे 'ती' Actress? 

Nov 22, 2022, 10:11 PM IST

Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा धमाका, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड ब्रेक

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)  विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडीत काढलाय.

 

Nov 22, 2022, 08:54 PM IST

अरे हा तर बाहुबली! एका पायावर कुंफू, पांड्याने लावला गगनचुंबी षटकार Video व्हायरल

न्यूझीलंडचा हुकमी गोलंदाज असलेला टीम साऊथीला सर्वांना हैराण करून टाकणारा सिक्सर मारला.

Nov 22, 2022, 08:52 PM IST

IND vs NZ 3rd T20: एकच सामना जिंकला, तरीही टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय कसा?

IND vs NZ 3rd T20: रोहित- विराट शिवाय हार्दिक पंड्याने 'करून दाखवलं', टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये इतिहास रचला तरी कसा? 

Nov 22, 2022, 06:23 PM IST

NZ vs IND, 3rd T20 : तिसरा सामना टाय, भारताने मालिका जिंकली

हार्दिक पंड्याच्या (Hardik pANDYA) नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची (IND vs NZ) 3 सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली आहे. 

 

Nov 22, 2022, 04:17 PM IST

IND vs NZ 3rd T20 : पावसामुळे खेळ थांबला, भारत 75/4, DLS नियमानुसार काय निकाल लागणार?

IND vs NZ 3rd T20 : पावसामुळे DLS नियमानुसार काय निकाल लागणार? कोणत्या संघाला फायदा होणार? 

Nov 22, 2022, 04:02 PM IST

IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियासमोर इतक्या धावांचे आव्हान

टीम इंडियाला मालिका विजयाची संधी, न्यूजीलंडने दिले इतक्या धावांचे लक्ष्य 

Nov 22, 2022, 02:26 PM IST