Ind vs Pak Video: रोहितला भेटल्यानंतर बाबर आझमला आठवली रोहितची लेक; म्हणाला...
Asia Cup 2023 Rohit Sharma Babar Azam About Samaira Ritika Sajdeh: सरावानंतर रोहित शर्मा हॉटेलवर परत जात असतानाच त्याला बाबर आझम भेटला आणि या दोघांमध्ये चर्चा झाली.
Sep 2, 2023, 12:04 PM ISTIndia vs Pakistan: 'त्या' Six मुळे डोकं धरणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूने विराटला मिठीत घेतलं अन्...
India vs Pakistan Asia Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र या सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. यावरच टाकलेली नजर...
Sep 2, 2023, 09:21 AM ISTAsia Cup: मोठी बातमी! विराट पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही? सरावादरम्यान...
India Vs Pakistan Asia Cup 2023 Virat Kohli: भारत आणि पाकिस्तानचा संघ आज श्रीलंकेतील कॅण्डी येथील मैदानामध्ये एकमेकांविरोधात खेळणार असला तरी या सामन्याआधी सरावादरम्यान घडलेल्या एका घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
Sep 2, 2023, 08:42 AM IST
Ind vs Pak: ...तर पाकिस्तान थेट आशिया चषकाच्या 'सुपर फोर'मध्ये! भारतासाठी वाईट बातमी
India vs Pakistan Asia Cup 2023 Match: मागील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आलेले हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकदिवसीय क्रिकेटच्या मैदानात अनेक वर्षानंतर एकमेकांविरोधात खेळणार आहेत.
Sep 2, 2023, 08:10 AM ISTIND vs PAK : शाहीन आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा 'हा' बॉलर ठरतोय रोहितसाठी कर्दनकाळ
पाकिस्तानचा एक गोलंदाज रोहितला सात्त्याने सतावत असल्याचं दिसतंय. तो गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे. ना शाहीन ना नसिम, रोहितसाठी कर्दनकाळ ठरतोय हॅरिस रॉफ...
Sep 1, 2023, 08:54 PM ISTIND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' टीमला सपोर्ट करणार सीमा हैदर? स्वतः केला मोठा खुलासा
IND vs PAK: 2 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान ( IND vs PAK ) यांच्यात सामना रंगणार असून बाबर आझम आणि रोहित शर्मा यांच्यात मोठी टक्कर पहायला मिळणार आहे. अशातच आता बहुचर्चित सीमा हैदर या सामन्यामध्ये कोणाला सपोर्ट करणार हे समोर आलं आहे.
Sep 1, 2023, 06:23 PM ISTयाला म्हणतात कॅप्टन! रोहितने पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं, पाकिस्तानविरुद्ध जिंकायचं असेल तर...
IND vs PAK : पाकिस्तानचा संघ मागील 1 ते 2 वर्षात उत्तम प्रदर्शन करतोय. आमच्याकडे शाहीन, हॅरिस, नसिम नाहीयेत, पण आमच्याकडे जे बॉलर आहेत त्यांच्यासह आम्ही प्रॅक्टिस करतोय. त्यांच्याकडे अनेक वर्षापासून क्वालिटी बॉलर आहेत, असं रोहित (Rohit Sharma Press Conference) म्हणतो.
Sep 1, 2023, 05:48 PM ISTAsia Cup 2023: बाबर-रिझवान विसरा, टीम इंडियाला धोका 'पाकिस्तानी चाचा'पासून...
Asia Cup India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा धुव्वा उडवत दमदार सुरुवात केली आहे. या सामन्यात पाकिस्तानी चाचा नावाने ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजाने तुफान फटकेबाजी केली.
Sep 1, 2023, 05:30 PM ISTविराटशी पंगा... नको रे बाबा! शादाबने घेतली किंग कोहलीची धास्ती; म्हणतो 'जिंकायचं असेल तर...'
India Vs Pakistan : 'कोहली गोज डाऊन द ग्राऊंड... कोहली गोज आऊट ऑफ द ग्राऊंड', हर्षा भोगले यांचे हे शब्द पाकिस्तानला आजही टोचत असतील. त्यामुळे पाकिस्तान विराटविरुद्ध फुल टु प्लॅनिंगने उतरेल, यात काही शंका नाही.
Sep 1, 2023, 05:21 PM ISTIND vs PAK : मोफत कुठे आणि कसा पाहता येणार भारत-पाकिस्तान सामना, पाहा एक क्लिकवर
IND vs PAK Watch LIVE Free Online: श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.
Sep 1, 2023, 04:59 PM ISTIND vs PAK सामन्यात सूर्यकुमारला संधी नाही? 'या' खेळाडूची जागा पक्की! कॅप्टन रोहितचा मास्टरस्ट्रोक
India Playing XI : बाबर आझमविरुद्ध प्लॅन काय असेल? तर शाहीन अफ्रिदीला टीम इंडियाकडे (Team India) उत्तर काय असेल? असा सवाल विचारला जात आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघाकडे पाहिलं तर प्लेईंग इलेव्हन नक्की कशी असेल, यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
Sep 1, 2023, 04:26 PM ISTPOINTS TABLE: पहिल्या 2 सामन्यानंतरच सुपर-4 चं चित्र स्पष्ट, पहा पॉईंट्स टेबलची स्थिती कशी आहे?
Team India : उद्या सर्वात मोठा हायव्होल्टेज सामना भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) रंगणार आहे. मात्र या स्पर्धेचे 2 सामने झाले असून आताच सुपर-4 चं चित्र स्पष्ट होताना दिसतंय.
Sep 1, 2023, 04:25 PM ISTविराट कोहलीने धुलाई केलेला पाक खेळाडू म्हणतो; अख्ख्या टीम इंडियाला परत पाठवणार!
India vs Pakistan Asia Cup 2023: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीने मारलेले दोन षटकार आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. मात्र आता पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हारिस टीम इंडियाच्या 10 विकेट घेण्याबद्दल बोलत आहे
Sep 1, 2023, 03:43 PM ISTIND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...'
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विराटने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 1, 2023, 10:57 AM ISTAsia Cup : IND vs PAK सामन्यात भारताला आफ्रिदीमुळं मिळणार सहज विजय?
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी सुरु असणाऱ्या चर्चांमध्ये आपला संघ कसा जिंकू शकेल याबाबतचा कयास लावणाऱ्यांची संख्या मोठी असते.
Sep 1, 2023, 09:15 AM IST