Asia Cup 2023 : कॅप्टन रोहित शर्मा मोडणार 'हे' पाच मोठे रेकॉर्ड!
Rohit Sharma Records : भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अशातच कॅप्टन रोहित शर्मा आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) पाच मोठे रेकॉर्ड मोडणार आहे.
Aug 24, 2023, 10:54 PM ISTIND vs PAK सामन्यावर सौरव गांगुलीची खळबळजनक भविष्यवाणी!
Sourav Ganguly On India vs Pakistan : भारत नक्कीच मोठा आणि चांगला संघ आहे. मात्र, माझं कोणताही संघ आवडता नाही, जो चांगला खेळेल तो विजेता होईल, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
Aug 24, 2023, 07:23 PM ISTहॅरिस रौफ आणि शाहीनसाठी प्लॅन काय? पत्रकाराच्या प्रश्नावर अजित आगरकरांनी दिलं भन्नाट उत्तर!
Ajit Agarkar Press Conference: आशिया कपमध्ये सर्वांत रोमांचक सामना असेल तर तो भारत पाकिस्तान सामना. या सामन्याकडे जगाचं लक्ष असेल. त्यावरून आजच्या पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टरला प्रश्न विचारण्यात आला.
Aug 21, 2023, 06:27 PM IST
भावकीतील वाद विसरून गांगुली विराटसाठी मैदानात; पाकिस्तानच्या शोएब अख्तरला दिलं चोख प्रत्युत्तर!
Sourav Ganguly vs Shoaib Akhtar: विराट कोहलीच्या (Virat Kohli) मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला होता. त्यावर आता सौरव गांगुलीने चोख प्रत्युत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे.
Aug 20, 2023, 05:57 PM ISTAsia Cup 2023: पाकिस्तानचा खेळ खल्लास! IND vs PAK सामन्यासाठी सनी देओलची एन्ट्री; पाहा Video
IND vs PAK, Asia Cup 2023: गदर-2 सिनेमामुळे भारतीयांच्या मनात उत्साह संचारला आहे. अशातच आता सनी देओलची (Sunny Deol) भारत पाकिस्तान सामन्यासाठी एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे.
Aug 19, 2023, 07:17 PM ISTAsia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठं संकट; आशिया कपपूर्वीच आली वाईट बातमी
India vs Pakistan Asia Cup 2023: 30 ऑगस्टपासून एशिया कपला सुरुवात होणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे ती, भारत पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याची. मात्र या सामन्याबाबत चाहत्यांसाठी एक मोठी आणि वाईट बातमी आहे.
Aug 19, 2023, 06:36 PM ISTWorld Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याचं 'वेड' अहमदाबादमध्ये हॉटेल्सची किंमत ऐकून व्हाल हैराण
IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची. यंदा भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विश्वचषकातली सामने दहा शहरात खेळवले जाणार आहेत.या शहरातील हॉटेल्सच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
Aug 15, 2023, 10:29 PM IST
World Cup 2023: वर्ल्ड कपआधी वीरेंद्र सेहवागची मोठी भविष्यवाणी म्हणतो, 'या' 4 टीम सेमीफायनल खेळणार!
ICC Mens Cricket World Cup Semi Finalists: भारताचा धुरंधर आणि विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) याने कोणच्या टीम सेमीफायनल खेळणार यावर मोठी भविष्यवाणी केलीये.
Aug 12, 2023, 08:45 PM ISTIND vs PAK: वर्ल्ड कप सामन्यात कोण जिंकणार? भारत की पाकिस्तान? बागेश्वर बाबांची मोठी भविष्यवाणी; पाहा Video
Bageshwar baba Viral Video: सध्या सोशल मीडियावर बागेश्वर बाबांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका मुलाखतीमध्ये त्यांना आगामी वर्ल्ड कपमध्ये (IND vs PAK) कोण जिंकणार? भारत की पाकिस्तान? असा प्रश्न देखील विचारला गेला.
Aug 10, 2023, 04:27 PM ISTIND vs PAK सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; क्रिकेट नव्हे, हॉकीपटूंची कर्तबगारी
IND vs PAK क्रिकेटच्या सामन्याची तर बरीच चर्चा होते. अनेकजण या सामन्यासाठी उत्सुक असतात. पण, इतर खेळ आणि इतर खेळाडूंचं काय? त्यांच्या यशाचंही कौतुक झालंच पाहिजे...
Aug 10, 2023, 06:39 AM IST
क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून वर्ल्ड कप स्पर्धेची मिळणार तिकिट... अशी करा बुकिंग
ODI WC 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला मेगा फायनल (WC 2023 Final) खेळवली जाईल. आयसीसीने विश्व चषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. याबरोबरच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिट विक्रीचीही (Tickets Booking) घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींना तिकिटं कशी मिळणार आहेत ते पाहूयात.
Aug 9, 2023, 09:26 PM ISTIND vs PAK : पाकिस्तानचा सर्वात खतरनाक बॉलर कोण? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो...
Rohit Sharma, IND vs PAK: तुला पाकिस्तानचा सर्वात खतरनाक बॉलर कोण वाटतो? असा सवाल रोहितला विचारला गेला होता.
Aug 9, 2023, 07:21 PM ISTWorld Cup 2023: वर्ल्ड कपच्या 9 सामन्यांचं शेड्यूल बदललं, आता 'या' तारखेला होणार IND vs PAK मॅच!
ODI World Cup 2023: आयसीसीने बुधवारी वेळापत्रकात मोठ्या बदलांची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 9, 2023, 05:49 PM ISTIndia Vs Pakistan सामन्याआधीच भारताचं टेन्शन वाढवणारी बातमी! बाबर आझमचा भीमपराक्रम
Babar Azam Record Prior To India Vs Pakistan Match: लवकरच भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया चषक स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर उभे असल्याचं चित्र क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र या सामन्यांआधी बाबर आझमने केलेली एक कामगिरी नक्कीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी आहे.
Aug 9, 2023, 12:11 PM ISTIND vs PAK WC 2023 : पाकिस्तान नेहमी टीम इंडियाकडून का हारतो? वर्ल्ड कपआधी वकार युनूसने केली पोलखोल, म्हणतो...
Waqar Younis, ICC ODI World Cup 2023: भारताविरुद्ध सामना म्हटल्यावर प्रत्येकावर दडपण असतं. त्यामुळे आम्ही नेहमी भारतापेक्षा एक पाऊल मागं राहिलोय, असं वकार युनूसने म्हटलंय.
Aug 5, 2023, 09:02 PM IST