ind vs usa

Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!

Saurabh Netravalkar: अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 10 बॉल बाकी असताना 7 विकेट्सने विजय मिळवला केला. यासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. अमेरिकेने भारतासमोर केवळ 111 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं.

Jun 14, 2024, 08:56 AM IST

विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी टीम इंडियाने यजमान अमेरिकेचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरलाय

Jun 13, 2024, 05:20 PM IST

आयपीएलमध्ये टीका, वर्ल्ड कपला बचाव! सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण, म्हणाले...

Sunil Gavaskar On Virat Kohli :  आयपीएलमध्ये किंग कोहलीवर स्ट्राईक रेटवरून टीका करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी खराब फॉर्मवरून विराटची पाठराखण केलीये. नेमकं काय म्हमाले लिटिल मास्टर?

Jun 13, 2024, 05:12 PM IST

'...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक

Rohit Sharma:  या सामन्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक होतंय. मात्र टीमचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक चूक केल्याचं ऑलराऊंडर कपिल देव यांचं म्हणणं आहे. 

Jun 13, 2024, 12:01 PM IST

Rohit Sharma: हा सामना जिंकणं कठीण...; सुपर 8 मध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान

Rohit Sharma: अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितले की, हा सामना जिंकणं कठीण जाणार आहे, हे मला माहीत होते. आम्ही ज्या प्रकारे संयम राखला आणि पार्टनरशिप केली केली

Jun 13, 2024, 07:18 AM IST

IND vs USA : टीम इंडियाला का मिळाल्या 5 पेनल्टी धावा? जाणून घ्या काय सांगतो ICC चा नियम

USA fined 5 penalty runs : आयसीसीच्या स्टॉप क्लॉक नियमानुसार (stop clock rule) 5 धावांचा दंड बसणारा पहिला संघ हा युएसए ठरला आहे. 

Jun 13, 2024, 12:51 AM IST

IND vs USA : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये दमदार एन्ट्री, यजमानांचा 7 विकेट्सने पराभव, अर्शदीप विजयाचा हिरो

Team India qualified in Super 8 : टीम इंडियाने यजमान युएसएचा 7 विकेट्सने पराभव करून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अर्शदीप सिंग आणि सूर्यकुमार यादव यांच्या अफलातून कामगिरीमुळे टीम इंडियाला अमेरिकेत विजयाची हॅट्रिक लगावता आलीये.

Jun 12, 2024, 11:35 PM IST

IND vs USA: विराट कोहलीचं चाललंय काय? मोहम्मद कैफचे शब्द ठरले खरे! टीम इंडियाची रनमशिन पुन्हा फेल..

Saurabh Netravalkar duck Virat kohli : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने गेल्या 3 सामन्यात केवळ 5 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता मोहम्मद कैफची भविष्यवाणी खरी ठरताना दिसतोय.

Jun 12, 2024, 11:25 PM IST

IND vs USA: पाकिस्तानमध्ये का होतीये टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना?

United States vs India : भारत आणि युएसए यांच्यात सामना होत असला तरी करोडी पाकिस्तानी जनतेचं लक्ष आजच्या सामन्यावर आहे आणि भारताच्या विजयाची प्रार्थना पाकिस्तानमध्ये केली जातीये.

Jun 12, 2024, 08:18 PM IST

IND vs USA : रोहित शर्मा खेळणार चालाख खेळी, बेंचवरच्या 'या' खेळाडूची करणार एन्ट्री? कशी असेल प्लेइंग XI?

IND vs USA T20WC 2024 : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारत आणि युएसए यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

Jun 11, 2024, 11:33 PM IST