Ind vs WI: कुलदीप यादवने मोडला युझवेंद्र चहलचा 'हा' मोठा विक्रम!
Kuldeep Yadav Record : कुलदीप यादवने युझवेंद्र चहलचा विक्रम मोडून सर्वात जलद 50 टी-ट्वेंटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.
Aug 8, 2023, 11:53 PM ISTWorld Cup 2023: क्रिकेट प्रेमींची उत्सुकता संपणार; 'या' तारखेला वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा
ICC ODI World Cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) अत्यंत खास असणार आहे, याचं कारण म्हणजे तो भारतात आयोजित केला जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाची वर्ल्डकपसाठी घोषणा कधी होणार असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होताना दिसतोय.
Aug 8, 2023, 04:38 PM ISTIND vs WI 3rd T20: कोणाला ठेवावं कोणाला वगळावं? हार्दिक-राहुलसमोर प्रश्नच प्रश्न; पाहा संभाव्य Playing 11
WI vs IND 3rd T20 Playing 11 Prediction: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघ 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक आहे. आज भारताने सामना गमावला तर 5 सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ 3-0 ने विजयी आघाडी घेईल.
Aug 8, 2023, 08:13 AM IST'मला तर आश्चर्य वाटतं की....', T-20 मधील सलग दुसऱ्या पराभवानंतर इरफान पठाण हार्दिक पांड्यावर संतापला
Ind vs WI T20 - वेस्ट इंडिजने (West Indies) दुसऱ्या टी-20 सामन्यातही भारताचा पराभव केला आहे. दुबळा संघ समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताचा सलग पराभव करणं मोठा धक्का आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या कामगिरीवर फक्त चाहतेच नाही तर माजी भारतीय खेळाडूही नाराज झाले आहेत.
Aug 7, 2023, 01:25 PM IST
...अन् 'त्या' नकोश्या यादीत Team India आली अव्वलस्थानी! लवकरच बांगलादेशलाही मागे टाकणार?
IND vs WI India Unwanted Record: पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव
Aug 7, 2023, 12:30 PM ISTदिसेल त्या भारतीय गोलंदाजाला फोडणाऱ्या पूरनचा अनोखा विक्रम; जे कोणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं!
WI vs IND Nicholas Pooran Record: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यामध्ये टी-20 मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतासमोरील सर्वात मोठा प्रश्न ठरतोय तो म्हणजे निकोलस पूरन. इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळलेल्या या खेळाडूचा जबरदस्त फॉर्म हार्दिक पंड्या आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. मात्र याच फॉर्मच्या जोरावर त्याने एक अनोखी कामगिरी केली आहे. नेमकी काय आहे ही कामगिरी पाहूयात...
Aug 7, 2023, 09:47 AM ISTलाज काढली! भारतीय सलामीवीरांपेक्षा अधिक धावा वेस्ट इंडिजच्या 10 व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी केल्या
Ind vs WI Number 10 Batsman Scores More Than Indian Openers: 5 सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून यजमान संघाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धूळ चारली.
Aug 7, 2023, 08:18 AM ISTIND vs WI: सामना जिंकण्यासाठी शुभमन गिलने केली चिटिंग? थर्ड अंपायरने केली अशी पोलखोल!
Shubman Gill Cheat In IND vs WI 2nd T20: हेटमायरच्या बॅटला कट लागला अन् बॉल थेट स्लीपला थांबलेल्या शुभमन गिलकडे गेला. त्यावेळी शुभमन गिलकडून चूक झाली. बॉल थोडा पुढे पडला अन् थर्ड अंपायरने शिमरनला नॉट आऊट जाहीर केलं.
Aug 7, 2023, 12:20 AM ISTIND vs WI 2nd T20I: वर्ल्ड कप सोडा वेस्ट इंडिजला हरवता येईना; टीम इंडियाचा 2 विकेट्सने लाजिरवाणा पराभव!
India vs West Indies, 2nd T20I: भारताला सलग दोन सामन्यात पराभवाचं तोडं पहावं लागलंय. आता येणारे तिन्ही सामने टीम इंडियासाठी करो या मरो असे असणार आहेत.
Aug 6, 2023, 11:39 PM ISTRohit Sharma T20 Retirement: रोहित शर्मा टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार? World Cup 2023 आधी केला मोठा गोप्यस्फोट!
Rohit Sharma Statement : रोहित शर्मा त्याचं वाढतं वय पाहता क्रिकेट जगतातून निवृत्ती (T20 Retirement) घेऊ शकतो, अशी देखील चर्चा होती. त्यावर आता त्याने स्वत: फुल स्टॉप लगावला आहे.
Aug 6, 2023, 08:46 PM ISTDhanashree सोडून आता Shreyas Iyer दिसला अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत! 'त्या' क्षणाचा Video Viral
Viral Video : टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) कथिक अफेअरची सध्या जोरदार चर्चा होते आहे. युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री (Dhanashree Verma) नंतर आता श्रेयस अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत दिसला आहे.
Aug 6, 2023, 07:53 PM ISTInd Vs WI: भारताची 'नवी रन मशीन' आज T-20 मध्ये करणार पदार्पण? हार्दिक देणार संधी
India Vs West Indies 2nd T-20: भारतीय संघाचा पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला असल्याने हा सामना भारतीय संघाला जिंकणं फारच महत्त्वाचं आहे. या सामन्यामध्ये मागील सामन्यातील संघांमध्ये बदल करुन एका नव्या खेळाडूला संधी दिली जाऊ शकते.
Aug 6, 2023, 02:43 PM ISTशेवटच्या ओव्हरमधल्या गोंधळामुळे पराभव? पंड्या, द्रविड ओरडून ओरडून सांगत होते पण चहलने...
Dravid Hardik Chahal Ind Vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरा टी-20 सामना आज खेळवला जाणार आहे. मात्र पहिल्या सामन्यातील पराभवासंदर्भात शेवटच्या ओव्हरमधील एका गोंधळाची सध्या चर्चा सुरु असून हा गोंधळ झाला नसता तर भारत जिंकला असता का असा प्रश्न विचारला जातोय.
Aug 6, 2023, 09:52 AM ISTVirat Kohli: विराटला कोणाचा आशीर्वाद? चार्टर प्लेनने प्रवास केल्याने किंग कोहली अडचणीत!
Virat Kohli Special Plane: वेस्ट इंडिजहून (IND vs WI) भारतात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खास विमानातून आला होता. कोहलीवर एवढा खर्च कोणी केला, हा प्रश्न त्यावेळी चाहत्यांना पडला आहे.
Aug 6, 2023, 12:05 AM ISTDhanashree Verma: श्रेयस अय्यरनंतर आता मोहम्मद सिराज? धनश्री-सिराजचा 'तो' फोटो व्हायरल
Mohammad Siraj: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer ) कथिक अफेअरवरून धनश्री चर्चेत असते. अशातच आता पुन्हा एकदा धनश्री चर्चेत आलीये. यावेळी धनश्रीचं ( Dhanashree Verma ) नाव आता टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) सोबत जोडण्यात येतंय.
Aug 5, 2023, 01:48 PM IST