independent mla

शिवसेनेला धक्का, आणखी 2 आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात एकच भूकंप आला आहे.

Jun 22, 2022, 04:30 PM IST

एकनाथ शिंदेंच्या बंडाने ठाकरे सरकारवर संकट; अपक्ष आमदारांचा भाव वाढणार

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यामुळे महाविकासआघाडी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न.

Jun 21, 2022, 08:14 PM IST

Rajyasabha Election : महाविकास आघाडीला मोठा दिलासा, 13 अपक्ष आमदारांची उपस्थिती

'आपलं ऐक्य दाखवा मतदान करताना काळजी घ्या' मुख्यमंत्र्यांचं आवाहन

 

Jun 7, 2022, 09:39 PM IST

निवडणुकीत शिवसेनेला बसणार फटका ? रवी राणांशी संपर्क साधणारे ते अपक्ष आमदार कोण?

आमदार रवी राणा यांच्या संपर्कात असणारे ते अपक्ष आमदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे

 

Jun 3, 2022, 09:02 PM IST

आमचं ठरलं... अपक्ष आमदारांनी वाढवलं भाजप, शिवसेनेचं टेन्शन

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महाडिक यांच्या उमेदवारी अर्जामुळे अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे.

 

Jun 2, 2022, 01:14 PM IST

Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या आखाड्यात 'दोस्तीत कुस्ती'?

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी ७ उमेदवार आखाड्यात उतरल्यानं आता चांगलीच कुस्ती रंगणाराय.

May 30, 2022, 10:47 PM IST

शिवसेनेच्या पाठिशी राष्ट्रवादीची ताकद, अजित पवार यांनी दिले स्पष्ट संकेत

गेल्या निवडणुकीत आमच्या पक्षाच्या उमेदवार फौजीयाताई यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मदत केली होती. 

May 26, 2022, 12:39 PM IST

भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन करणार शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.  

Oct 23, 2020, 08:17 PM IST

राजकीय हालचालींना वेग! दोन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.

Oct 25, 2019, 09:13 PM IST

गुजरातमध्ये अपक्ष उमेदवाराने धरला काँग्रेसचा हात, काँग्रेस आमदारांची संख्या वाढली

गुजरात विधानसभा निवडणुकीत मोरवा हदफ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणून आलेल्या भूपेंद्र सिंह खांट यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 24, 2017, 11:48 PM IST