VIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
Pornography च्या 'या' नव्या प्रकाराविषयी भारतीय जरा जास्तच सर्च करतायत; कधी 'ऐकलाय' हा प्रकार?
Pornography मुळं पुन्हा एकदा एक नवं प्रकरण समोर आलं आहे आणि त्यातही भारतीयांचं नेमकं काय सुरुये ही बाब समोर आली. अनेकांनाच बसला धक्का!
Jan 14, 2023, 01:14 PM ISTSantokh Singh Chaudhary Demise: भारत जोडो यात्रा अचानक थांबवली, सहभागी काँग्रेस खासदाराचे निधन
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) जालंधरचे काँग्रेस खासदार (Congress MP) संतोख सिंह चौधरी (Santokh Singh Chaudhary) यांचे निधन झाले. यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चौधरी चालत होते.
Jan 14, 2023, 11:18 AM IST'हत्येसाठी संपर्क करा...' चक्क सोशल मीडियावर जाहीरात करत ही गँग घेत होती सुपारी
या गँगने Whats APP, Facebook आणि Youtube वर जाहीरत टाकली होती, इतकंच नाही तर व्हॉट्सअॅप ग्रुपही बनवाला होता
Jan 13, 2023, 03:10 PM ISTJoshimath Sinking: भीषण! जोशीमठ जमिनीखाली जाणार? ISRO नं दाखवलेले फोटो हादरवणारे
Isro shares Joshimath Sinking Satellite Images: 12 दिवसांमध्ये हे शहर इतकं खचलंय की पुढच्या काही दिवसांमध्ये इथं सगळंच उध्वस्त होईल अशीच भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
Jan 13, 2023, 10:51 AM ISTYouTube Channel Ban: केंद्राचा मोठा निर्णय! 20 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असलेल्या 'या' YouTube Channels वर बंदी
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 6 YouTube Channel वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये तुमचे तर YouTube Channels नाही ना, पाहा बंदी घातलेल्या सहा YouTube Channels ची यादी...
Jan 12, 2023, 04:23 PM ISTWeather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; हवमानान खातं म्हणतंय 'इथं' येणार पाऊस पाहा वाट
Weather Update : एकिकडे बोचरी थंडी वाढत असतानाच पावसाची हजेरी म्हणजे डोक्याचा 'ताप' आणखी वाढणार. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील या सर्व बदलांचे परिणा नागरिकांच्या आरोग्यावरही होणार आहेत. त्यामुळं काळजी घ्या....
Jan 10, 2023, 07:44 AM IST
जीवघेणी थंडी! गेल्या 24 तासात 16 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू, तर 8 दिवसात 114 जणांच्या मृत्यूची नोंद
कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या आठवडाभरात हार्टअटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं असून आतापर्यंत शंभरहून अधिक मृत्यूची नोंद झालीय, काय आहे यामागचं कारण, कसा कराल बचाव?
Jan 9, 2023, 05:34 PM ISTAadhaar Card: तुमच्याकडे आधार कार्ड आहे? तर मिळणार ही नवी सुविधा, UIDAI ने दिली माहिती
Aadhaar Card Update: UIDAI ने आधार कार्डधारकांना एक चांगली बातमी दिली आहे. आधार कार्ड यूजर्स साठीच्या सुविधा लक्षात घेऊन UIDAI ने तक्रार पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये तुम्हाला दोन भाषांचा सपोर्ट मिळेल.
Jan 8, 2023, 02:03 PM ISTViral : अॅब्यूलन्सचा खर्च परवडत नसल्यामुळे आईचा मृतदेह त्यानं खांद्यावरून नेला, शेवटी 'ते' आले मदतीला धावून
VIRAL : अनेकदा आपल्याला कुठल्याही गोष्टी परवडत नसतील तर आपण आपल्या परीनं त्या गोष्टींना पुर्ण करण्यासाठी आपल्यालापरीनं प्रयत्न करत असते. अशीच एक वेळ एका तरूणावर आली आहे. त्याच्यावर मात्र एक दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. रूग्णवाहिकेचा खर्च परवडत नसल्यानं त्यानं त्याच्या आईचं प्रेत त्यानं खांद्यावर धरून नेलं.
Jan 8, 2023, 12:52 PM ISTLucky Dreams : स्वप्नात मंदिर, महिलाही दिसतेय? जाणून घ्या यामागचा नेमका अर्थ
तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येप्रमाणे त्याचाच एक भाग असणाऱ्या स्वप्नशास्त्रामध्ये अमुक एका व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार तुम्हाला पडणारं प्रत्येक स्वप्न खूप काही सांगून जातं. तुम्हाला पडणाऱ्या काही स्वप्नांमध्ये देवी लक्ष्मीचं प्रतीक असतं. तर, काही स्वप्न तुम्हाला सावध करणारी असतात. आज आपण अशाच काही स्वप्नांविषयी माहिती करून घेणार आहोत जी तुम्ही भविष्यात धनाढ्य होणार आहात याचे संकेत देतात.
Jan 6, 2023, 04:04 PM ISTDelhi Weather : कडाक्याच्या थंडीने रक्त गोठले... हार्ट आणि ब्रेन अटॅकने उत्तर प्रदेशातील या शहरात 24 तासांत 25 जणांचा मृत्यू
Delhi Weather : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे अनेकांचा मृत्यू झालाय. कानपूरमध्येही थंडीची लाट वाढली आहे. थंडीमुळे हृदयविकारांची समस्या वाढत आहे.
Jan 6, 2023, 03:05 PM ISTIAS Success Story : गॅस स्टेशनवर काम करणाऱ्या वडिलांचा मुलासाठी केलेला त्याग पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
IAS Success Story: हल्ली सगळीकडेच शिक्षणाचे महत्त्व वाढू लागले आहे त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळेच आपापल्यापरीनं मोठ्या प्रमाणात शिक्षणाची कास धरताना दिसत आहेत. सध्या अशाच एका तरूणाची यशोगाथा तुम्हाला प्रेरित करणारी आहे. चला तर पाहूया शून्यातून सुरूवात करत हा तरूण कसा बनला आयएएस ऑफिसर.
Jan 6, 2023, 01:23 PM ISTMCD Mayor Election : महापौर निवडणुकीत जोरदार राडा, आप-भाजप नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की
Delhi MCD Mayor Election News : दिल्ली महापालिकेच्या महापौर निवडणुकीत आप (AAP) आणि भाजप (BJP) नेते एकमेकांना भिडले. यावेळी सभागृहात गोंधळ उडाला.
Jan 6, 2023, 12:26 PM ISTLIC पॉलिसी घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; मिळतील पूर्ण 10 लाख रुपये, अधिक जाणून घ्या
LIC Policy News: एलआयसीची पॉलिसी अनेकजण घेतात. मात्र, पूर्ण रक्कम मिळण्याबाबत माहिती नसते. एलआयसीची पूर्ण रक्कम मिळण्यासाठी अर्ज करा करायचे ते जाणून घ्या.
Jan 6, 2023, 12:04 PM IST