Prahlad Modi Car Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा अपघात, कारचा चक्काचूर!
कर्नाटमधील (Karnataka) म्हैसूरजवळील कडेकोलाजवळ कारचा अपघात!
Dec 27, 2022, 05:18 PM ISTHot Springs : भारतातील महत्वाचे पाच पवित्र कुंड, थंडीत देतील पर्यटकांना आराम
Hot Springs: सध्या सगळीकडेच थंडीचा माहोल आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी गरम ठिकाणी (Hot water Kund) जावसं वाटतं असेलच. काही ठिकाणी आपण फिरून आलो असू तर आपल्यापैंकी काहीजण कुठेतरी फिरण्यासाठी अजूनही प्लॅनिंग (winter holiday planning 2022) करत असतील.
Dec 27, 2022, 01:45 PM ISTWhatsApp Alert : काय सांगता? 31 डिसेंबरपासून WhatsApp बंद होणार...
WhatsApp Alert: 2023 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच सोशल मिडियावरील whatsapp users साठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्षात काही मोबाईलमध्ये whatsapp दिसणार नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे त्याबद्दल जाणून घ्या...
Dec 27, 2022, 12:10 PM ISTCorona Updates : कोरोनाचं जगभरात पुन्हा थैमान; वैज्ञानिकांना भलतीच भीती
Corona Updates : चीनमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलेलं असतानाच आता संपूर्ण जगभरात या विषाणूच्या संसर्गाचं भयावह रुप पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2022, 07:33 AM ISTWeather Forecast: वर्षाचा शेवट हुडहुडीनंच; पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा
Weather Update: हवामान खात्याच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठे फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर आधी ही बातमी पाहा.
Dec 27, 2022, 06:57 AM ISTBreaking News : बेकायदेशीर कर्ज प्रकरणी वेणूगोपाल धूत यांना अटक; ते आहेत तरी कोण?
Venugopal Dhoot : आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉन ग्रुपला देण्यात आलेल बेकायदेशीर कर्ज प्रकरण.
Dec 26, 2022, 11:47 AM ISTLatest Job News : लष्करात थेट अधिकारी पदासाठी नोकरीची संधी; गडगंज पगारानं पदवीधर होणार मालामाल
Indian Army Officer Recruitment UPSC CDS-1 Notification 2023 Out : वयाच्या अमुक एका टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, याबाबतचं चित्र स्पष्ट होतं. यातही अनेकांचा कल असतो तो म्हणजे देशसेवेकडे.
Dec 26, 2022, 10:32 AM ISTगारुड्याने पुंगी वाजवताच अंगात भिनभिनला नागोबा, असा वळवळत आला बाहेर; पाहा Video
Video Viral : गारुडीने पुंगी वाजवताच हा साप आला बाहेर, साप पाहून तुम्ही व्हाल हैराण
Dec 25, 2022, 06:53 PM ISTTrending Video : जुळ्या नातवंडांच्या स्वागत सोहळ्यात चर्चा Nita Ambani यांची
Nita Ambani : आशियातील श्रीमंत यादीत ज्यांची गणना होते आणि मुंबईतील प्रसिद्ध मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांची लाडाची लेक इशा अंबानी तिच्या जुळ्या मुलांसोबत मायदेशी परतली. या स्वागत समारंभात मात्र चर्चा झाली ती नीता अंबानी यांची...
Dec 25, 2022, 11:14 AM IST
Isha Ambani Anand Piramal : अंबांनी आजोबांच्या नातवंडांसाठी शाही थाट; पाहा स्वागताचा नेत्रदीपक सोहळा
Isha Ambani Anand Piramal : कोण वाटणार 300 किलो सोनं, तर बाळांना कोवळं ऊन मिळावं यासाठी कुणी केली खास सोय... पाहा शब्दाशब्दावर थक्क करणारी बातमी
Dec 24, 2022, 11:20 AM ISTCoronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच
सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला थर्टीफर्स्ट (31 December) पाहता गोव्यात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 24, 2022, 10:28 AM ISTBank Rules: RBI च्या घोषणेनंतर, 1 जानेवारीपासून बदलणार बँकांशी संबंधित हा मोठा नियम
Bank Rules: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून बँकेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. त्यामुळं तुम्हीही बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या सेवेचा उपभोग घेत असाल तर, या नियमाविषयी सविस्तर माहिती नक्की वाचा.
Dec 24, 2022, 09:14 AM ISTChanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक
ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.
Dec 23, 2022, 11:32 PM ISTViral Wedding : नेदरलँडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, हिंदू रितीरिवाजानुसार केलं लग्न
Viral News : भारतात बिहार राज्यात राहणाऱ्या आदि (Indian boy) आणि नेदरलँडमध्ये (netherlands girl) राहणाऱ्या मायराची पहिली भेट 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. आदि ऑस्ट्रेलियात मास्टर्स शिकत होता तर मायरा तिच्या कामाच्या सुट्टीसाठी तिथे पोहोचली होती. सुदैवाने दोघेही एकाच ठिकाणी राहत होते. यावेळी दोघांनी मिळून ऑस्ट्रेलिया फिरण्याचा निर्णय घेतला होता.
Dec 22, 2022, 10:50 PM ISTFact Check : पुन्हा येणार 1000 रुपयाची नवी नोट, काय आहे सत्य जाणून घ्या
video viral 1 जानेवारीपासून पुन्हा येणार 1000 रुपयांची नवी नोट, बंद होणार 2000 रुपयांची नोट, चाललंय तरी काय?
Dec 22, 2022, 01:45 PM IST