india news

Viral Video : विमानात प्रवासी आणि एअर होस्टेसची बाचाबाची, कारण ऐकून बसेल धक्का...

Viral Video : सोशल मीडियावर विमान प्रवासादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

Dec 22, 2022, 10:41 AM IST

Coronavirus : "कोरोना अभी जिंदा है..."; आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक, गर्दीत मास्क घालण्याचा सल्ला

Corona Update :  चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रूग्णांसाठी रूग्णालयात जागा नाही.

Dec 21, 2022, 04:02 PM IST

Coronavirus : कोरोनाची दहशत! दोन वर्ष मायलेकीनं स्वतःला खोलीत कोंडलं; पतीला मात्र...

Andhra Pradesh Women Isolates: आरोग्य कर्मचारी महिलांना घेण्यासाठी आले असता त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. महिलांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशीतरी समजूत घालून दार उघडले.

Dec 21, 2022, 03:28 PM IST

Taj Mahal : ताजमहालावर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार

जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल. (Taj Mahal) सध्या कर थकबाकीच्या वादात अडकला आहे. तब्बल 1 कोटी 40 लाखांची थकबाकी आहे. (Taj Mahal property and water tax)   

Dec 21, 2022, 10:30 AM IST

Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध

Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे. 

Dec 21, 2022, 09:39 AM IST

Interesting Facts: 407 वर्षांपासून तंत्रज्ञानाशिवाय 80 फूटावर पोहचतं पाणी; Technique शोधून इंजिनीयर थकले

Interesting Facts: आपल्या या पृथ्वीवर अनेक अशी रहस्य आहेत जी अजून पर्यंत (Mysterious Places on Earth) कोणालाही कळली नाहीत, त्यातून आपल्या देशातही अशी अनेक रहस्य आहेत ज्यांचा शोध अद्यापही लागला नाही. काहींचा लागला तर काही गुपितांवर अजूनही पडदा पडायचा बाकी आहे.

Dec 20, 2022, 08:29 PM IST

Google India: गुगल भारतात करणार 75,000 कोटींची गुंतवणूक, 'या' लोकांच्या Startups ला होणार खास फायदा

नवीन वर्षात Startup करायच्या विचारात आहात तर 'ही' बातमी तुमच्यासाठीच 

 

Dec 20, 2022, 11:06 AM IST

Budget 2023 च्या आधी पंतप्रधानांची 'ही' योजना तुम्ही पाहिलीत का? वाचा कसा होईल फायदा...

Budget 2023: येत्या काळात जागतिक मंदीचं (recession) वारं अनेकांना सतावतं आहेत त्यातून आपल्या देशातही महागाईचा दर कैक पटीनं वाढला आहे. ही महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सध्या आरबीआयनं चांगलीच कंबर कसली आहे

Dec 17, 2022, 02:39 PM IST

लठ्ठपणावरून टोमणे सहन केल्यानंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; Photo Viral

Trending News : प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. हे वेगळेपण वर्णापासून ते त्यांच्या व्यक्तीमत्त्वापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं. अंगकाठीसुद्धा त्याचाच एक भाग. 

Dec 16, 2022, 12:32 PM IST

JEE Main 2023 : जेईई मेन परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी; सर्व महत्त्वाच्या तारखा एका क्लिकवर

JEE Main 2023 Details : जेईई परीक्षा देण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. या माहितीद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केव्हा आहे इथपासून त्यासाठी अर्ज कधी करायचा आहे इथपर्यंतची माहिची मिळणार आहे. 

Dec 16, 2022, 07:09 AM IST

Modi Government : मोदी सरकारचा गेल्या आठ वर्षांत जाहिरातींवर 6,500 कोटींचा खर्च; कॉंग्रेस म्हणतं, "स्वतःचे फोटो छापले असते पण..."

Modi Government : मोदींना हवं असतं तर जाहिरातींवर त्यांनी त्यांचे फोटो छापले असते पण त्यांनी फक्त यासाठी सहा हजार 500 रुपये खर्च केले आहेत, अशी टीका कॉंग्रेसने ट्विट करत केली आहे.

Dec 15, 2022, 04:38 PM IST

सोशल मीडियावर सर्वांना धमकावणारी तरुणी अटक, कशी झाली 'लेडी डॉन'?

Rajasthan Lady Don: जीवे मारण्याची धमकी देणारी रेखा मीणा अखेर पोलिसांच्या ताब्यात; जाणून घ्या कशी झाली 'लेडी डॉन'

 

Dec 15, 2022, 11:24 AM IST

Loksabha : "इथं मिटींग करु नका"; लोकसभेत ओम बिर्ला यांनी सोनिया गांधी यांना दटावलं

Parliament Winter Session : कडक शिस्तीचे असलेले ओम बिर्ला हे कायमच दोन्ही बाजूच्या सदस्यांना चुकीच्या कृतीवरुन नेहमीच झापत आलेत. सोनिया गांधी यांनाही ओम बिर्ला यांनी बोलताना इशारा दिलाय

Dec 15, 2022, 09:47 AM IST

Substance Abuse : देशातली दीड कोटी तरुणाई...., भारतीयांच्या नावे लाजिरवाणा विक्रम; भविष्य धोक्यात

Substance Abuse : असं म्हटलं जातं की, देशातील तरुण पिढी हीच भविष्यात एक चांगलं राष्ट्र घडवण्यासाठी योगदान देत असते. पण, भारतात मात्र परिस्थिती काहीशी चिंतेत टाकणारी आहे. 

Dec 15, 2022, 09:35 AM IST

Elon Musk वर ही काय वेळ आली? ट्विटरवर ताबा मिळवताच श्रीमंती निघून गेली

एलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत माणूस राहिला नाही. जाणून घ्या सविस्तर बातमी

Dec 15, 2022, 08:36 AM IST