Top hill stations in india : भारतामध्ये अशी काही ठिकाणे आहेत ज्यामध्ये तुम्हाला उत्तराखंडमधील चोपटापासून झारखंडमधील नेतरहाटपर्यंत गोंगाटापासून दूर शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य शोधण्यासाठी तुम्हालाही जायचे असल्यास तुम्ही या ठिकाणी कमी खर्चामध्ये जाऊ शकता.
Mathura divorce case : मथुरातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे,लग्नाला सहा वर्ष होऊन गेली तरिही पत्नीने शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत, त्यामुळे त्या पतीने घटस्फोन न घेता दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्याची घटना घडली आहे. आता त्या महिलेच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे.
Mythical River saraswati At Prayagraj Sangam : पौराणिक कथांमधील मान्यतांना भक्कम आधार देणारं संशोधन, गंगा- यमुना नदीच्या मधोमध सापडली, संशोधनातून समोर आलेली संपूर्ण माहिती पाहा...
PM Modi:पंतप्रधानांनी केवळ इंधन बचतीचे आवाहन केले नाही, तर सौर ऊर्जा, हायड्रोजन इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.
Viral News : अनेकदा काही लहानशा घडामोडीसुद्धा चर्चेचा विषय ठरतात. इतक्या की या चर्चांना गावखेड्याच्याही सीमांचं बंधनं राहत नाहीत. त्या वाऱ्याच्या वेगानं शक्य तितक्या दूरवर पसरतात. ही अशीच एक घटना...
बाजारामध्ये सध्या आयफोनचा क्रेझ आहे, त्यामुळे प्रत्येकाला चांगला कॅमेरा, स्टोरेज आणि कमी किमतीमध्ये चांगला मोबाईल हवा असतो. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे, आयफोन 16 खरेदी करण्याची तुमच्याकडे एक चांगली संधी आहे.
Emergency Alert System Test : केंद्र सरकारने सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम सुरु केली आहे याचा अर्थ अशा की जेव्हा कधी भूकंप, पूर, चक्रीवादळ किंवा सुरक्षेचा धोका यांसारखी मोठी आपत्ती नागरिकांना अलर्ट दिला जाईल, पण हे सिस्टीम कसे काम करते यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
सध्या सोन्याचे भाव कधी वाढत आहेत तर कधी कमी होत आहेत, पण बाजारामध्ये सोन्याला जास्त महत्व दिले जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये सर्वात जुनी आणि मोठी गोल्ड लोन कंपनी कोणती आहे? आता त्या कंपनीचा मालक हा भारतामध्ये सर्वात मोठ्या कंपन्यामधील एक आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
एकीकडे कमर्शियल गॅसच्या दरामध्ये भरमसाठ वाढ, तर दुसरीकडे सोलापुरात व्यावसायिक पैसे द्यायला तयार असूनही गॅस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक त्रस्त झाले आहेत. सोलापुरात दोन महिने उलटले तरीही व्यावसायिक गॅसचा तुटवडा कायम आहे, त्यामुळे व्यवसाय बंद होण्याची भीती व्यावसायिकांना सतावत आहे.
जसजशी देशामधील लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे जनगणना देखील पुढे जात आहे. देशामधील नागरिकांना अचूक माहिती संकलन आणि संभाव्य फसवणूक, होणाऱ्या फ्रॅाडपासून सावधाना करणे गरजेचे आहे. मागील काही वर्षामध्ये सोशल मिडियावर आणि डिजीटल आधुनिक तंत्रामुळे फसवणूकीचे प्रकार वाढत चालले आहेत. आता नागरिकांना फ्रॅाडपासून कसे सावध राहता येईल यासंदर्भात वाचा.
कारमध्ये लॅान्ग ड्राईव्हर चालणे हे सर्वानाच आवडते, मग काही व्यक्तींकडे एखादी लक्झरी कार असेल तर काही लोकांकडे साधी कार असू शकते. पण तुम्ही तुमच्या कारमध्ये कधी खिडक्या आणि विंडशील्डच्या शेजारी कधी लहान काळे ठिपके पाहिले आहेत का? हे काळे ठिपके का असतात त्यामागचं कारण काय यासंदर्भात वाचा.
Seshachalam Hills Fire : शेषाचलम जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळं दूरवर धुराचे आणि आगीचे लोट अगदी स्पष्टपणे दिसले. ज्यामुळं स्थानिकांसह तिरुपती मंदिर प्रशासनामध्येसुद्धा भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हिंदू धर्मीयांचे लोक संतापलेले पाहायला मिळाले. कंपनीचे सीईओ, पियुष बन्सल यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, हा वाद पूर्णपणे शमला नाही. आता मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध चश्मा ब्रॅन्ड लेन्सकार्ट हा चर्चेचा विषय आहे.
Castes Survey:या सर्वेक्षणाने दिलेल्या निष्कर्षांचा प्रभावी वापर करून समानता आणि समावेशक विकास साधण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
Digital India Gleeden App Controversy:तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळं प्रत्यक्ष मानवी संवाद दुरावला असला तरीही मोबाईल App च्या माध्यमातून काही नात्यांनी मात्र मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं.
Viral News : 25 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेनुसार बेपत्ता झालेल्या नवरदेवाचं काही बरंवाईट झालं, असाच अनेकांचा समज झाला. लग्नानंतर काही वर्षांनीतो नसल्यानं दीराशीच वधूचं लग्न झालं आणि...
Iran Vs America:अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ, लाफायेट पार्कमध्ये रविवारी रात्री सुमारे एक वाजता गोळीबार झाल्याची माहिती समोर आली.
LPG Production News : अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्या दिवसापासून क्षणोक्षणी या युद्धात जगातील इतरही देश भरडले गेले. भारतावरही या युद्धाटे परिणाम झाले ते थेट इंधन तुटवड्याच्या स्वरुपात. त्याचदरम्यान समोर आली ही आनंदाची बातमी.
राज्यसभेत सीएपीएफ 2026 विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी जाणार.