india news

द्रौपदी पहिली फेमिनिस्ट, भाजप खासदाराचे वक्तव्य; सोशल मीडियावर ट्रोल

 द्रौपदीला राम माधव यांनी पहिली फेमिनिस्ट म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रीयांचा खच पडला.

Dec 19, 2017, 12:12 PM IST

कापलेल्या रूळाचे वेल्डींगच नाही केले; रेल्वेला अपघात

उत्कल एक्सप्रेसला झालेल्या अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक असे की, रूळ कापल्यावर तो वेल्डींग न करताच अर्धवट सोडल्याचा संतापजनक प्रकार पूढे आला आहे. दोषींवर कडक करावाई करणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Aug 20, 2017, 04:22 PM IST

शिमल्यात गाय तस्कराची बेदम मारहाण करून हत्या

उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडानंतर आता हिमाचल प्रदेशात एका व्यक्तीला गाईंची तस्करी करण्याचा संशयावरून जमावाने बेदम मारहाण करून ठार केले. या प्रकरणात तस्कराचे साथीदार असलेल्या चार जण जंगलात पळून गेले, त्यांना चार तासांनंतर पकडण्यात आले. 

Oct 16, 2015, 07:28 PM IST