Myths and Facts : Lawyer काळा कोट का घालतात, माहित आहे का कारण?
Lawyer काळा कोट घालण्यामागचे कारण जाणून घ्या एका क्लिकवर
Dec 10, 2022, 02:40 PM ISTVideo : 'मै तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला', असं रामदास आठवले म्हणताच संसदेत पिकला हशा
Ramdas Athawales speech in parliment winter session : काही दिवसांपूर्वीच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (winter session ) सुरुवात झाली. देशातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर नेतेमंडळींनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकण्यास सुरुवात केली
Dec 10, 2022, 09:06 AM ISTWeather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 10, 2022, 08:10 AM IST
नवरा बायकोत भांडण झाले म्हणून पतीने छतावरून उडी मारली; पत्नी वाचवायला गेली पण...
Crime News : पोलिसांसमोरच हा सर्व प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोघांमध्येही दुपारपासून भांडण सुरु होते आणि संध्याकाळी हा सर्व प्रकार घडला
Dec 9, 2022, 02:19 PM ISTनगराध्यक्षांवर बाजारात भजी तळण्याची वेळ; तुमच्या नजरेस पडलं तर आश्चर्य वाटायला नको
National news : असं म्हणतात काम कोणतंही असो. लहान किंवा मोठं, ते करत असताना मनात कोणताही संकोचलेपणा नसावा.
Dec 9, 2022, 11:53 AM ISTViral News : धक्कादायक! आजही इथे सख्खे भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; भावंड कितीही असो, नवरी मात्र एकच!
Viral News: त्या जुळ्या बहिणींच्या लग्नाचे प्रकरण चव्हाट्यावर असतानाच, अजून एक घटना समोर..; 4 भावांनी...
Dec 9, 2022, 11:27 AM ISTSonia and Rajiv Gandhi Love Story : सोनिया यांच्यावरील जीवापाड प्रेमापोटी राजीव गांधींनी असं काही केलं जे कुणी करुच शकणार नाही
Sonia and Rajiv Gandhi Love Story : माजी पंतप्रधान, राजीव गांधी (Rajiv Gandhi ) आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी (Sonia Gandhi) ही जोडी जेव्हाजेव्हा समोर आली, तेव्हातेव्हा त्यांच्या नात्यात असणारं प्रेम, एकमेकांप्रती असणारा आदर या भावना प्रकर्षानं पाहायला मिळाल्या.
Dec 9, 2022, 10:43 AM ISTWomen Empowerment: सासरचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी 5 अधिकार जाणून घ्या, त्रास झाल्यास होईल मदत
Women Empowerment: सासरी नांदण्यापूर्वी 'हे' 5 अधिकाऱ्यांची माहिती असणं आवश्यक
Dec 8, 2022, 01:53 PM ISTGujarat Election Result 2022 : गुजरात काँग्रेसचा मोठा निर्णय; निकालानंतर आमदार तातडीनं अज्ञातवासात!
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे (Gujrat Assembly Election Result 2022) संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Dec 8, 2022, 08:55 AM ISTDelhi MCD Election Result 2022 : दिल्लीत 'आप'चा झाडू जोरात, भाजपचे 'कमळ' कोमजले
MCD Election 2022 Result : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली महापालिकेतील (Delhi MCD Election) भारतीय जनता पक्षाची (BJP) 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे.
Dec 7, 2022, 03:06 PM ISTMCD Election Result: AAP चे तृतीयपंथी उमेदवार बॉबी किन्नर विजयी, भाजपला दे धक्का
MCD Election 2022 AAP Transgender Candidate Bobby Kinnar Win : दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ची जादू चालल्याचे दिसून येत आहे.
Dec 7, 2022, 12:20 PM ISTDemonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्र्ह बँकेला सुनावले
Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे.
Dec 7, 2022, 11:02 AM ISTPost Office Scheme : विवाहितांची चांदी; पोस्टाच्या खात्यात थेट येणार 50 हजारांहून जास्त रक्कम
Post Office Monthly Saving Scheme : सहसा लग्न झालेल्या मंडळींसमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करण्याचा. आता मात्र तुमची दमछाक होणार नाही.
Dec 7, 2022, 10:10 AM ISTBuy Property : खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करा फ्लॅट, प्लॉट आणि दुकान; 'ही' सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी
How to buy affordable property : स्वत:चं हक्काचं घर (Home) असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आयुष्याच्या एका टप्प्यात प्रवेश केल्यानंतर त्यासाठी हातपाय मारणं अर्थात त्यासाठी प्रयत्न करणंही सुरु होतं
Dec 6, 2022, 09:12 AM ISTBank Privatisation: 'ही' सरकारी बँक होणार Private; केंद्राच्या निर्णयामुळे लाखो खातेधारकांवर परिणाम
Bank Privatisation: केंद्राकडून बँकांच्या खासगीकरणासंदर्भात (Bank Privatisation) एक मोठा निर्णय गेण्यात आला आहे.
Dec 6, 2022, 08:45 AM IST