india news

जम्मू-काश्मीरमध्ये जवान शहीद, CRPF सहकाऱ्यांनी बहिणीचे लावून दिले लग्न; पाहा भावनिक व्हिडिओ

काश्मीरमध्ये (Kashmir) एक जवान शहीद झाला. मात्र, लष्करातील अन्य साथीदारांनी एक मोठी जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली.

Dec 15, 2021, 09:19 AM IST

देशात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे किती रुग्ण? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे

Dec 10, 2021, 07:04 PM IST

Coonoor Army Helicopter Crash: कठिण परिस्थितीतही उड्डाणासाठी सक्षम Mi-17V5 Helicopter, जाणून घ्या वैशिष्ट्य

अतिशय सुरक्षित  समजल्या जाणाऱ्या या हेलिकॉप्टरचा वापर व्हीव्हीआयपी उड्डाणासाठी केला जातो. या हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान मोदींनी लडाख आणि केद्रानाथची यात्रा केली होती 

Dec 8, 2021, 04:25 PM IST

Sovereign Gold Bond | आजपासून सर्वात स्वस्त सोने खरेदीची संधी; जाणून घ्या प्रोसेस

सरकारी गोल्ड बाँड योजना 2021-22 ची 8 वी मालिका आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबरपासून 5 दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल. हे बॉंन्ड बँका, SHCIL, निवडक पोस्ट ऑफिस आणि NSE आणि BSE सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजद्वारे बाँडची विक्री केली जाईल.

Nov 29, 2021, 10:19 AM IST

पाहा आपल्या देशात किती भटकी कुत्री आणि मांजरी, संख्या आली समोर

देशात भटकी कुत्री आणि मांजरींच्या संख्येबाबत नुकताच एक अहवाल समोर आला आहे.

Nov 26, 2021, 06:48 PM IST

आताची मोठी बातमी ! आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती व्यक्त होत असतानाच आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत केंद्राचा मोठा निर्णय

Nov 26, 2021, 06:09 PM IST

Coronavirus New Variant : भारतात सतर्कतेचा इशारा, तर ब्रिटनने घेतला 'हा' मोठा निर्णय

कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगाची चिंता पुन्हा एकादा वाढली आहे

Nov 26, 2021, 03:22 PM IST

CM योगींच्या खांद्यावर हात ठेवून PM मोदी काय म्हणाले?

फोटो पाहून अनेक जणांना प्रश्न पडला होता, आता संरक्षण मंत्र राजनाथ सिंह यांनी यावरचं उत्तर दिलं आहे

Nov 25, 2021, 10:21 PM IST

'रस्ते कसे हवेत, कतरीनाच्या गालासारखे चकचकीत' मंत्र्यांचं अजब वक्तव्य

राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने केलेल्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे

Nov 25, 2021, 08:56 PM IST

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीनंतर सर्वसामन्यांना महागाईचा 'हा' शॉक

महागाईने सर्वसामान्य भरडला गेला आहे, त्यातच आता आणखी एक शॉक बसणार आहे

Nov 25, 2021, 04:17 PM IST

OnePlusचा पॅन्टच्या खिशात स्फोट, या व्यक्तीची काय अवस्था झाली पाहा फोटो

या व्यक्तीने ट्विट करून आपला कंपनीवरील राग व्यक्त केला आहे.

Nov 9, 2021, 03:48 PM IST

NCRB Report : वर्षभरात अपघातांची धक्कादायक आकडेवारी, मृतांमध्ये दुचाकीस्वारांचं प्रमाण जास्त

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या वार्षिक अहवालात ही बाब समोर आली आहे

Oct 29, 2021, 11:00 PM IST

Afghanistan Crisis : तालिबानकडून अफगाण सैनिकांना ऑफर, पण चीन- पाकिस्तानला मोठा झटका

या ऑफरने सगळ्यांनाच विचार करायला लावलं आहे.

Sep 7, 2021, 05:03 PM IST
5 Minute 25 Batmya NEWS PT10M32S